लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपळगाव बसवंत येथे दोन वळूंची झुंज - Marathi News |  Pimpalgaon Baswant with two Bull battles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंत येथे दोन वळूंची झुंज

पिंपळगाव बसवंत : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लॉन्स समोर सकाळी नऊ वाजता दोन भले मोठे वळू एकमेकांना भिडले. त्यांची ही ... ...

वनराई : सनई-चौघड्याच्या सूरात नाशिककरांनी साजरा केला वृक्षांचा ‘बर्थ-डे - Marathi News | Vanrai: The berth-day of trees is celebrated by Nashikar on the tip of classical music | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनराई : सनई-चौघड्याच्या सूरात नाशिककरांनी साजरा केला वृक्षांचा ‘बर्थ-डे

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आबालवृद्ध नाशिककरांचा सळसळता उत्साह अन् वृक्षप्रेम बघून ‘सह्याद्री देवराई’फेम अभिनेता सयाजी शिंदेदेखील हरखून गेले. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नाशिककरांची जणू जत्राच भरली आहे, या शब्दांत शिंदे यांनी कौतुक केले. - ...

अमावस्या चे औचित्य साधून पिंपळगाव बसवंतला गोपूजन   - Marathi News | Gopalanjan Pimpalegaon Baswant Singh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमावस्या चे औचित्य साधून पिंपळगाव बसवंतला गोपूजन  

पिंपळगाव बसवंत :येथील उज्वल गोशाळेतील गायी आणि वासरांना पुरणाचे मांडे खाऊ घालण्यात आले गत अनेक वर्षांपासून येथील गोशाळेतील गायी वासरे व इतर जनावरांना प्रत्येक अमावस्येला पुरणपोळीच्यानैवद्यासहहिरव्याचाऱ्याचीमेजवानी येथील व्यापारी वर्गाकडून देण्यात येत ...

ओझरला शिवराज्याभिषेक दिन उत्साहात - Marathi News |  Ozar celebrates Shivrajyabhishek's day with excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

ओझर:येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमी यांचे कडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.इंदिरा गांधी चौकातील मराठा महासंघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात ...

साध्या जीवन शैलीने पर्यावरणाचे होईल संवर्धन - Marathi News | Enrichment of the environment by simple lifestyle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साध्या जीवन शैलीने पर्यावरणाचे होईल संवर्धन

जगातील जवळपास शंभर पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि    संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. ...

हिरावाडीत मनपाच्या तरणतलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू - Marathi News | The death of the school girl drowning in the municipal corporation of Hirawadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत मनपाच्या तरणतलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

नाशिक महापालिका पुढिल वर्षापासून एक लाख झाडे लावणार - Marathi News | Nashik Municipal Corporation will plant one lakh trees from next year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका पुढिल वर्षापासून एक लाख झाडे लावणार

नाशिक- पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने वर्षभरासाठी विविध उप्रकमांचे नियोजन करण्यात आले असून पाच एकराच्या रोप वाटीकेत आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून देशी प्रजातीची रोपे तयार करण्यात येणार असून पुढिल वर्षी ती लोकसहभागातून ला ...

तब्बल दीड तास रस्त्यातच रंगलेली दोन वळुंची झुंज; पाण्याच्या फवाऱ्यालाही जुमानेनात - Marathi News | two bulls fighting between road in Nashik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल दीड तास रस्त्यातच रंगलेली दोन वळुंची झुंज; पाण्याच्या फवाऱ्यालाही जुमानेनात

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील मुंबई आग्रा महामार्गावरील प्रमीला लॉन्ससमोर गुरुवारी सकाळी 9 पासून ते 10:30 वाजेदरम्यान दोन वळुंची झुंज ... ...

मुरकुटेंकडून मनेगावकरांना जलसेवा - Marathi News | Junk service to Manegaonkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुरकुटेंकडून मनेगावकरांना जलसेवा

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना विविध सामाजिक संघटना मोफत पाणीपुरवठा करत आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशचिटणीस राजाराम मुरकुटे यांनी महिनाभरापासून टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करत ...