लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गटारी तुडुंब होऊन रस्त्यावर पाणी; दुर्गंधीसह कचऱ्याचे ग्रहण - Marathi News | Gutter stumbles and water on the road; Effluent of wastewater with foul play | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गटारी तुडुंब होऊन रस्त्यावर पाणी; दुर्गंधीसह कचऱ्याचे ग्रहण

पिंपळगाव बसवंत : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या व नाशिक जिल्ह्यातील मिनी दुबई असा नावलौकिक असणाºया पिंपळगाव बसवंत शहराला विविध समस्यांचे ग्रहण लागले असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे. ...

जुन्या पेन्शन संदर्भात भुजबळ यांना निवेदन - Marathi News | Regarding old pension, Bhujbal appealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या पेन्शन संदर्भात भुजबळ यांना निवेदन

साकोरा : नांदगाव तालुक्यातील शिक्षकांनी चांदोरा येथील चारा छावणीला भेट देण्यासाठी आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच आ.पंकज भुजबळ यांना जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन दिले. ...

टपाल कार्यालयात पोस्टकार्डचा तुटवडा - Marathi News | Shortage of postcard in post office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टपाल कार्यालयात पोस्टकार्डचा तुटवडा

येवला : पूर्वी लहान मुले सुट्यांच्या काळात माङया मामाचे पत्र हरवले खेळ खेळत. मात्र गेल्या सहा म्ािहन्यापासून येवला पोस्ट कार्यालयात पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाल्याने खर्च मामाचे पत्र हरवल्याची वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा - Marathi News | Water scarcity in Ganeshgarh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे. ...

बंदूकीतून सुटलेल्या छ-र्याने शाळकरी नेमबाज जखमी - Marathi News | A school shooter has been injured in the shooting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदूकीतून सुटलेल्या छ-र्याने शाळकरी नेमबाज जखमी

नाशिक : एअर गन शुटींगचा सराव करताना अचानकपणे बंदूकीतून सुटलेली गोळी (छर्रा) टार्गेटवरून पुन्हा माघारी येऊन युवा नेमबाज प्रसाद ... ...

लोक सहभागातुन कामे केल्यास गावाचा निश्चित विकास  - Marathi News | Definitive development of the village, if people work in field work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोक सहभागातुन कामे केल्यास गावाचा निश्चित विकास 

त्र्यंबकेश्वर : कुठलेही सार्व.काम लोक सहभागातुन केल्यास ते काम तडीस गेल्या शिवाय राहात नाही. आज आपण सर्वांनी मिळुन गावातील हा साठवण तलाव लोक सहभागातुन गाळ काढल्यामुळे तलावाची खोलीही वाढली आण िशेतीसाठी खतयुक्त सुपीक गाळ देखील मिळाला हे लोकसहभागातुनच घ ...

देवळा तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे उरकून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत - Marathi News | Farmers wait for rains after completing Kharif pre-farm work in Deola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे उरकून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

देवळा : देवळा तालुक्यात गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकर्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला होता. चालू वर्षी तरी वरूणराजा वेळेवर बरसेल व हे वर्ष चांगले जाईल ह्या अपेक्षेने शेतकरी वर्ग खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतिक्षा करीत आ ...

शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अपलोड - Marathi News | nashik,upload,information,about,teacher,vacancies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अपलोड

नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या यंदाही आॅनलाईन करण्यात येणार असून गुरूवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिखाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त ... ...

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्रमदान - Marathi News | Shramajyabhishek Daytime Shramdan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्रमदान

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येथील जय मल्हार हिलवर मराठा महासंघाच्या वतीने "पाणी अडवा पाणी जिरवा साठी श्रमदान करण्यात आले. ...