जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात नगर जिल्ह्यातील मेंढपाळ असलेल्या मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पपाबाई राजेंद्र गोयकर (वय ३५) व मोनिका राजेंद्र गोयकर (१५, रा. ताजू, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आह ...
वणी-कळवण रस्त्यावरील मार्कंडेय पर्वताजवळील मुळाणे घाटात गुरुवारी (दि.२) सायंकाळी ट्रॅक्टरसह असलेली ट्राॅली एका कारवर जाऊन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कार व ट्रॅक्टर-ट्राॅलीतील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १६ जण जखमी झाले असून त्यातील काहींच ...
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत निफाड तालुक्यात रविवारी निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद घेण् ...
अयोध्या येथील रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य पंडित गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा दिल्याने अंजनेरी येथे आयोजित बैठकीत साधू-महंतांसह ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला. तसेच सर्व पुराव्यानिशी न्यायालयात जाण्याचाही बैठकीत न ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये झालेल्या सुधारणेनुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या ८४ गट आणि पंचायत समितीच्या १६८ गणांची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ११ गट वाढल ...
पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रेालपंपचालकांमधील इंधन वितरणावरून निर्माण झालेल्या वादामुळे सध्या जिल्ह्यातील इंधन वितरण विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिककरांना पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांची धावपळ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ७६ ...
मालमत्ता खरेदीनंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता नाशकातील ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. कारण मुंबई-पुण्यानंतर नाशकातही खरेदी- विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून, बिल्डरच्या कार्या ...
चौघा चोरांच्या टोळक्यामध्ये चोरीच्या मालाचे वाटप करण्यावरून वाद सुरू झाले. यावेळी दोघे घटनास्थळावरून निघून गेले. मात्र, दोघांमध्ये हा वाद चांगलाच वाढला आणि एकाने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या डोक्यात दगड टाकून व चाकूने वार करून भर रस्त्यात पवन नथू पग ...