माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.३) दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ...
जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या साहित्यातून सशक्तपणे मांडणारे झोडगे, ता. मालेगाव येथील गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ...
सिन्नर तालुक्यातील मौजे पाथरे येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करूनही या कामाचे ४८ लाखांचे बिल तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजपत्रित गट ब अधिकारी अमोल खंडेराव घुगे (४३, रा. अशोका म ...
देवी चौक येथील एका सराफाच्या दुकानातील युवतीने प्रेमसंबंधातून बोलणे बंद केल्याने संतप्त प्रेमवीराने महिलेस शिवीगाळ करून मारहाण करत धारधार वस्तूने हातावर वार करीत दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
वाढत्या गुन्हेगारी व अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची विशेष गस्त मोहीम सुरू केली आहे. ...
पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरात भाजी बाजारालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या टॉवरवर शोले स्टाइल चढून जिवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्य प्राशन केलेल्या नेताराम वाघाडे यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अर्धा ता ...
कठीण तपस्या, खडतर प्रवास, संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहणाऱ्या जैन गुरूप्रमाणेच डोंबिवली येथील आठवीमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि अवघ्या तेरा वर्षांचा असलेल्या हेतकुमार पीयूषभाई दोषी यांनी जैन धर्माची संन्यासदीक्षा घेतली. ...
मुळाणे घाटामध्ये झालेल्या अपघातातील एका जखमीचे जिल्हा रुग्णालयात निधन झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, वणी पोलीस स्टेशनला ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ...