पेठ : तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरीचीबारी गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कुंभाळे व पाच वाड्यांना नळपाणीपुरवठा योजनेतून सर्वेक्षण पूर्ण करून ४५५.७० लाखांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक ...
सिन्नर:तालुक्यातील पूर्व भागातील दुसंगवाडी येथे वीज अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. उज्ज्वला प्रदिप ढमाले (32) असे मृत महिलेचे नाव आहे. ...
इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे. इगतपुरीपासून ...
ओझर : एचएएल प्रशासनाने नाशिक विभागाच्या ३९ कामगारांची बदली नव्याने स्थापन झालेल्या तुमकुर हेलिकॉप्टर विभाग व बंगळुरू या दोन ठिकाणी केल्याने नाशिक विभागात प्रचंड असंतोष पसरला आहे. ...
सिनेस्टाइल झाला खुनाचा उलगडा, नंदकुमार यांच्यावर तलवार, चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढविताना शस्त्राचा एक वार चुकून एका हल्लेखोराच्या पायावर लागला ...