लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तहसीलदारांच्या बदल्यांचेही निघणार आदेश? - Marathi News | Tehsildar's transfer order will also be issued? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तहसीलदारांच्या बदल्यांचेही निघणार आदेश?

राज्याच्या राजकारणातील अस्थिरता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आदेशाचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे देखील ...

नाशिकमध्ये तिरडी मोर्चा, बंदोबस्तात वाढ - Marathi News | Tirdi Morcha in Nashik, increase in security | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये तिरडी मोर्चा, बंदोबस्तात वाढ

शिवसेनेतून फुटलेले आमदार एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेत नाशिक शहरात शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि.२६) संबंधितांचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर अमरधाममध्ये प्रतीकात्मक शोक सभा घेतानाच गद्दारांना धडा श ...

पगारे मळ्यातील भाजलेल्या मुलीचा मृत्यू - Marathi News | Death of a burnt girl in Pagare Malya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पगारे मळ्यातील भाजलेल्या मुलीचा मृत्यू

पनगर भागातील पगारे मळा येथे राहणारी मुलगी कोमल राजू रगडे (१७), हिचा दि.२ जून रोजी स्वयंपाक करताना ओढणीचा पदर चुलीवर पडल्याने गंभीररीत्या भाजली होती. ...

लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार - Marathi News | Tortured for two years by showing the lure of marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीसोबत तब्बल दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयित अजित चंद्रकात भोर (२३, आहुली, ता. इगतपुरी, जि. नाशिक ) याच्या विरो ...

चौघा परप्रांतीयांना एटीएम फोडतानाच रंगेहात अटक - Marathi News | Four foreigners arrested for breaking ATM | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौघा परप्रांतीयांना एटीएम फोडतानाच रंगेहात अटक

अशोकनगर येथील एटीएम फोडणाऱ्या चौघा संशयित परप्रांतीयांना सातपूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून यात उत्तर प्रदेशातील कानपूरच्या कबीरगाव येथील सनी राजेश कुशवाह (१९) व श्रीराम गोरेलाल गौतम (१९) अंशु रमेशचंद कुशवाह (२४) 24 व फत्तपूरच्या फरसदेपूर येथील अभिष ...

चोवीस तासात अवघा ८ मि.मी. पाऊस - Marathi News | Only 24 mm in 24 hours. The rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोवीस तासात अवघा ८ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस बरसला नसून गेल्या २४ तासात अवघा ८ मि.मी. पाऊस झाला. रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हुलकावणी दिली. दिंडोरी, सिन्नर वगळता इतर तालुक्यांमध्ये पाऊस झालाच नाही. ...

बंडखोरांविरोधात तोडफोड, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन, सत्तेची लढाई आता रस्त्यावर; पाचव्या दिवशीही पेच कायम - Marathi News | Sabotage against the rebels, demonstrations of supporters, power struggles now on the streets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोरांविरोधात तोडफोड, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन, सत्तेची लढाई आता रस्त्यावर; पाचव्या दिवशीही पेच कायम

शिवसेनेतील आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने निर्माण झालेला राजकीय पेच पाचव्या दिवशीही कायम होता. दरम्यान, बंडखोर आमदारांविरुध्द राज्यात विविध ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड सुरु केली आहे. ...

सेनेतील बंडाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणात उलटफेर नाशिक व मालेगाव महापालिका, जि.प. व पं.स. तसेच ७ नगर परिषद निवडणुकांमध्ये नव्याने रणनीती - Marathi News | The mutiny in the army upset the political equation in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेनेतील बंडाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणात उलटफेर नाशिक व मालेगाव महापालिका, जि.प. व पं.स. तसेच ७ नगर परिषद निवडणुकांमध्ये नव्याने रणनीती

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर सर्वच पक्षांवर परिणाम झाला आहे. महाविकास आघाडी आणि भाजप असा सरळ सामना अडीच वर्षे होता. केंद्र सरकारमध्ये सत्ता असली तरी भाजपची राज्यात सत्ता नसल्याने नाशिक ...

पहिल्याच पावसात रस्त्याचा भराव गेला वाहून! - Marathi News | The road was flooded in the first rain! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्याच पावसात रस्त्याचा भराव गेला वाहून!

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने राज्य महामार्ग क्र. १७ वरील गिरणा नदीवरील पिळकोस- बगडू पुलाच्या नुकतेच नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा उत्तरेकडील बाजूचा रस्ता व पुलाचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून ग ...