महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात घेाळ आढळल्याने त्याबाबत राजकीय नेते आणि इच्छूकांच्या तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. त्या पाश्व'भूमीवर आयुक्त रमेश पवार यांनी तातडीने कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आणि प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदारांची पडताळ ...
जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात ८२ काेरोनाबाधित आढळले आहेेत. त्यात महापालिका क्षेत्रात ५९ रुग्ण आढळले असले, तरी मुळातच ही संख्या पोर्टलच्या घेाळामुळे वाढली आहे. शनिवारी (दि.२५) केंद्र शासनाचे पोर्टल बंद असल्याने त्या दिवशीच्या रुग्णांची माहिती मंगळवार ...
Rape Case : मंगळवारी (दि.२८) झालेल्या अंतीम सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.देशमुख यांनी जाधव यास वीस वर्षांची सक्तमजुरी व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. यावेळी पिडित मुलीने साक्ष फिरवून फितुरी केली. ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात सोमवारी (दि.२७) दुपारी जुन्या पंचाळे रस्त्यावर व मिठसागरे शिवारात अर्धा तास मुसळधार ढगफुुटीसदृश पाऊस झाला. यावेळेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ...
त्र्यंबकेश्वर : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात देश-विदेशातून भाविक दर्शनाकरिता येतात, मात्र येणारा प्रत्येक भाविक,पर्यटक येथील ... ...
सटाणा : संपूर्ण बागलाण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या येथील सटाणा मर्चंट्स बँकेच्या निवडणुकीत सभासदांनी अखेर आदर्श पॅनलवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. सोमवारी (दि.२७) झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी आदर्श पॅनलला १७ पैकी १५ जागांवर विजय मिळाला, तर त्य ...
चांदवड : येथील विश्वसंकल्प प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पालकांचा सत्कार करण्यात आला. ...
मालेगाव : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या संग्रहालयाचे (म्युझियम ऑन व्हील्स) आगमन सोमवारी (दि २७) मालेगावात झाले. या फिरत्या प्रदर्शनाचा मुक्काम मालेगाव येथे असून तालुक्यातील पाच विविध शाळांमध्ये हे फिरते प्रदर्शन जाणार ...