लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रदर्शनातून उलगडणार एसटीचा इतिहास - Marathi News |  The history of ST will be revealed from the exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदर्शनातून उलगडणार एसटीचा इतिहास

गेल्या ७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्य ...

आदान-प्रदान चांगलेच, मात्र ‘माय जगो’ला हवे प्राधान्य ! - Marathi News |  Exchange is good, but 'My Jago' is a priority! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदान-प्रदान चांगलेच, मात्र ‘माय जगो’ला हवे प्राधान्य !

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष म्हणून अपेक्षेप्रमाणे न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी पदभार स्वीकारला. प्रतिष्ठानचे कार्य अधिकाधिक व्यापक करीत त्याच्या कार्यकक्षा रुंदावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यात विविध भाषांचे मराठीशी आदान-प्रदान व्हावे ...

भगूर बसस्थानकाचे काम रखडले - Marathi News |  The work of the fugitive bus stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर बसस्थानकाचे काम रखडले

भगूर बसस्थानकाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमधून एसटी महामंडळावर नाराजीचा सूर उमटत आहे. ...

विद्यार्थिनींच्या आत्मनिर्भयतेसाठी ‘तेजस्विनी’ उपक्रमात मार्गदर्शन - Marathi News |  Guidance on 'Tejaswini' program for students' self-reliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थिनींच्या आत्मनिर्भयतेसाठी ‘तेजस्विनी’ उपक्रमात मार्गदर्शन

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल व इंडियन मेडिकल असोसिएशन वुमेन्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब थोरात सभागृहात तेजस्विनी २०१९-२० हा आत्मनिर्भयता विषयक मार्गदर्शन कार्यक्र म संपन्न झाला. ...

कौशल्यनिपुण बनण्याची गरज : ललिता वीर - Marathi News |  The need to become proficient | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौशल्यनिपुण बनण्याची गरज : ललिता वीर

सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी ललिता वीर यांनी केले आहे. सद्यस्थितीत अभियांत्रिकीसारख्या तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांची वाईट अवस्था असून, ...

प्रशासन सैराट, जनावरे मोकाट - Marathi News |  Mokat animals are found here ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासन सैराट, जनावरे मोकाट

पावसाळा सुरू झाला आणि मोकाट जनावरे पुन्हा सर्वत्र दिसू लागली आहेत. मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात तर घडतातच, परंतु गेल्यावर्षी तर दोन जणांना जनावरांनी गंभीररीत्या जखमी केले. असा प्रकार असताना प्रशासनाने त्यावेळी चौकशी आणि कारवाईची औपचारिकता पार पाडली ...

प्रभाग ३० मध्ये ४२ कॅमेऱ्यांची नजर - Marathi News |  A view of 3 cameras in Division 1 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग ३० मध्ये ४२ कॅमेऱ्यांची नजर

महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील प्रत्येक चौकात युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ४२ कॅमेºयांची प्रभागावर सूक्ष्म न ...

मुक्त विद्यापीठात औद्योगिक कामगारांसाठी अभ्यासक्रम - Marathi News |  Courses for Industrial Workers at Free University | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त विद्यापीठात औद्योगिक कामगारांसाठी अभ्यासक्रम

औद्योगिक क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका अथवा तत्सम प्रशिक्षण देण्यासंदर्भात निमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्यासमवेत विचारविनिमय बैठक घेण्यात आली. ...

पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच - Marathi News |  Panchayat hazardous castles, buildings always endangered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच

पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही. ...