नांदगाव : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून हिसवळ बुद्रुक ता नांदगाव या गावातून प्रत्येक कुटुंब इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेदार झाले असुन येथे कॅशलेस व्यवहाराची सुरूवात झाल्याने देशात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे डिजिटल ग्राम म्हणून हिसवळ बुद्रुक ...
गंगापूर धरणात ८० टक्के साठा होताच महापालिकेने तातडीने पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली असून, मंगळवारपासून (दि.३०) त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे गावठाण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार ...
शहर व परिसरात पावसाचा पहाटेपासून जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १५.८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२९) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला. ...
गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या अंगणवाड्यांपैकी ७२ बंद अंगणवाड्या सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आणखी एक निर्णय फिरवण ...
जुनी महापालिका इमारत तसेच सध्याचे पूर्व विभागाचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीचा धोकादायक झालेला भाग पावसामुळे अखेर आज सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कोसळला. ...
दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे जातीचे तसेच अन्य दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये तसेच महाआॅनलाइन केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करीत असल्याने सर्व्हर डाउन होऊन प्रत्यक्ष प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांना दाखले म ...