नाशकात इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसात तीन घरफोड्यांच्या घटना उघड झाल्या असून शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा कोणताही वचक उरला न ...
नाशिक : शासनाच्या आरोग्य विभागाला वारंवार जाहिरात प्रसिद्ध करूनदेखील तज्ज्ञ व एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांअभावी रुग्णांची गैरसोय होत होती. डॉक्टरांची रिक्त ...
सिन्नर : महामार्गासाठी मुरूम व दगड काढल्यानंतर तयार झालेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४.१५ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील कोनांबे परिसरात घडली. ...
सायखेडा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कालबद्ध आंदोलनास प्रारंभ केला असून, निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, आश्रमशाळेतील शिक्षकांनी गुरुवारी दिवसभर काळ्या ...
वडनेरभैरव : तालुक्यातील वडनेरभैरव येथील एकता ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण स्पर्धांयमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपच्या वतीने अभिनव बाल विकास मंदिर, वडनेरभैरव येथे बक्षीस देऊन गौरविण्यात ...