लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदींच्या सभास्थळाची गिरीश महाजनांकडून पाहणी - Marathi News | Girish Mahajan inspects Modi's synagogue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदींच्या सभास्थळाची गिरीश महाजनांकडून पाहणी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या शेवटच्या टप्प्याचा समारोप नाशिक येथे करण्यात येणार आहे. समारोप यात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून, त्या ...

गिरीष महाजन यांनी सेनेच्या संजय राऊतांना ठरविले खोटे - Marathi News | The coalition's allocation formula is not fixed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरीष महाजन यांनी सेनेच्या संजय राऊतांना ठरविले खोटे

पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यांच्यात जो पर्यंत अंतीम बोलणी होत नाही तोपावेतो कोणाच्याही बोलण्याला काहीही अर्थ नाही. ...

४१२ जवान तोफखान्यात : मैं सच्चे मन से देशसेवा करूंगा... - Marathi News | ४१२ Jawan Artillery: I will serve the country with a sincere heart ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४१२ जवान तोफखान्यात : मैं सच्चे मन से देशसेवा करूंगा...

तोफखाना केंद्राचे ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. ‘तोपची’च्या या तुकडीचा मला गर्व आहे. मला विश्वास आहे.... ...

स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक सरपंचांचा सन्मान - Marathi News | Honor of the Gramsevak Sarpanchs who have done excellent work in Swachh Bharat Abhiyan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक सरपंचांचा सन्मान

पेठ : पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्वच्छता महोत्सव अंतर्गत स्वच्छ भारत अभियान उपक्र मात उत्कृष्ट कार्य करणाºया सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छाग्रही यांना सन्मानीत करण्यात आले. ...

नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग - Marathi News | Fire breaks out at karda Construction Office in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग

नाशिकमधील  एका व्यावसायिक संकुलात भीषण  आग  लागल्याची घटना समोर आली आहे. महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या ... ...

Video - नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग - Marathi News | Fire breaks out at karda Construction Office in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video - नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग

महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण लागली आहे. ...

नाशिकला पंधरा जागांसाठी पावणेदोनशे अर्ज - Marathi News | Nashik received fifty-two applications for fifteen seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला पंधरा जागांसाठी पावणेदोनशे अर्ज

प्रत्येकाची दावेदारी : भाजपसमोर बंडखोरीची भीती; विद्यमान आमदारांपुढे आव्हान ...

संपाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प - Marathi News | nashik,on,the,second,day.of,strife,the,working,jam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प

नाशिक : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसºया दिवशी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तालयातील कामकाज ठप्प झाले आहे. महसूल कर्मचारी ... ...

आदिवासी आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी पुन्हा आक्रमक - Marathi News | nashik,adivasi,ashram,school,daily,staff,again,aggressive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी पुन्हा आक्रमक

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना कोणताही धक्का लागणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाºयांच्या जागांवर ... ...