लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
युतीच्या जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता - Marathi News |  The possibility of changing the alliance's replacement formula | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युतीच्या जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्यात १४४ जागांची मागणी केलेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. सेनेची मागणी व मिळणाऱ्या जागांचा विचार करता जिल्ह्यात युतीचे जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता ...

धावपटू कविता राऊतला भाजपकडून सबुरीचा सल्ला - Marathi News |  Saburi's advice to BJP runner Kavita Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावपटू कविता राऊतला भाजपकडून सबुरीचा सल्ला

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी सेनेत प्रवेश करीत आपला मतदारसंघ निश्चित केल्यानंतर त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी कॉँग्रेसने धावपटू कविता राऊतची मनधरणी करीत कॉँग्रेसकडून लढण्याबाबतची गळ घातली होती. ...

निवडणूक लढवण्याबाबतच पक्षीय संभ्रम असल्याने मनसे इच्छुक नाराज - Marathi News |  MNS aspirants are offended by the party's confusion about contesting elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक लढवण्याबाबतच पक्षीय संभ्रम असल्याने मनसे इच्छुक नाराज

पक्षीय संघटनाची अवस्था फारशी चांगली नसताना तसेच पक्षाच्या बाजूने कोणतेही वारे वाहत नसतानादेखील मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी आपापल्या परीने मोर्चेबांधणी करीत होते. ...

‘कश्यपी’ प्रकल्पग्रस्त अखेर पालिकेच्या सेवेत - Marathi News |  'Kashyapi' in the service of the municipality at the end of the project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कश्यपी’ प्रकल्पग्रस्त अखेर पालिकेच्या सेवेत

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने २७ वर्षांपूर्वी बांधलेल्या कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश आले असून, राज्य शासनाने ३६ प्रकल्पग्रस्तांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. ...

महापौरांचे सीईओ थवील यांना पुन्हा अभय - Marathi News |  Mayor CEO Thawil Abhay again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरांचे सीईओ थवील यांना पुन्हा अभय

स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका करतानाच नगरसेवकांनी लक्ष केलेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महापौर रंजना भानसी यांच्यासह सत्तारूढ भाजपाने पूर्णत: संरक्षण दिले आहे. ...

शहरात तेरा हजारांनी वाढले मूर्ती संकलन ! - Marathi News |  Thousands in the city have increased the collection of idols! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात तेरा हजारांनी वाढले मूर्ती संकलन !

शहरात पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन करण्यास यंदाही प्रतिसाद मिळाला असून, यंदा १ लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३ हजारांनी मूर्ती संकलन वाढले आहे. ...

श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात - Marathi News |  Shri Ganaraya's immersion procession in procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात

ढोल-ताशांचा गजर, लेजीमचा ठेका, पारंपरिक पेहरावांवर रंगीबेरंगी फेट्यांनी वाढवलेली शोभा आणि त्यात वरुणराजाने अलगदपणे सुरू केलेल्या जलाभिषेकात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपनगरांमध्येही श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

‘मेट्रो’चा भुर्दंड टाळण्यासाठी शासनाला साकडे - Marathi News |  The government wants to avoid the clutter of the metro | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मेट्रो’चा भुर्दंड टाळण्यासाठी शासनाला साकडे

शासनाच्या महामेट्रो अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेला तब्बल १०२ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने त्याबाबत महापालिकेत नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

अपघातानंतर प्रथमोपचारच ठरतो रुग्णांसाठी जीवनदान - Marathi News |  First aid is the life support for patients after an accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातानंतर प्रथमोपचारच ठरतो रुग्णांसाठी जीवनदान

प्रथमोपचार हे आजच्या धकाधकीच्या जीवनात आवश्यक गोष्ट ठरत आहेत. पूर्वीपेक्षा प्रथमोपचारात काळानुरूप काही बदल झालेले आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यात सध्या अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही. ...