लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ं‘माहा’ चक्रीवादळाचा धसका - Marathi News | The 'Maha' cyclone hit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ं‘माहा’ चक्रीवादळाचा धसका

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘माहा’ चक्रीवादळाचा धसका अनेक जिल्ह्यांनी घेतला आहे. अतिवृष्टी, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेल्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य ...

नगररचना विभागाला लक्ष्मी प्रसन्न! - Marathi News | Lakshmi is pleased with the planning department! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगररचना विभागाला लक्ष्मी प्रसन्न!

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशाने कंपाउंडिंगची योजना बारगळली असताना दुसरीकडे मात्र हीच प्रकरणे हार्डशिपमध्ये दाखल करून घेणे महापालिकेच्या पथ्यावर पडले आहे. नियमित विकास शुल्क, दंड आणि हार्डशिप या प्रकारांमुळे आॅक्टोबर अखेरीसच महापालिकेवर खऱ्याअर्थान ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी - Marathi News | Demand for early compensation of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी

नांदूरवैद्य : अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भातासह अन्य पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. तालुक्यातील शेतकरी हवालिदल झाला आहे. याच पाशर््वभूमीवर पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकस ...

भऊर-विठेवाडी जवळचा शिवरस्ता लोकवर्गणीतून दुरु स्तीचा निर्णय - Marathi News | The decision of the city from the Shivarista community near Bhor-Vithwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भऊर-विठेवाडी जवळचा शिवरस्ता लोकवर्गणीतून दुरु स्तीचा निर्णय

लोहोणेर : सतत पडण्याऱ्या जोरदार पावसामुळे शिवनाल्याला पाणी आल्याने सदर नाल्यात पाण्याच्या प्रवाहाने सुमारे पाच फूट खोली निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यापासून बंद असलेला भऊर-विठेवाडी जवळचा ४०० मिटरचा शिवरस्ता अखेर या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने लो ...

नाशिकच्या ग्रामसेवकांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ लाखांची मदत - Marathi News | 25 lakh assistance to the farmers affected by Nashik's village workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या ग्रामसेवकांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ लाखांची मदत

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नाशिक जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याविषयी माहिती दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकासनीच ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर मदत दिली पाहिजे - आदित्य ठाकरे - Marathi News | farmers should get help on their farm - Aditya Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर मदत दिली पाहिजे - आदित्य ठाकरे

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना बांधावर मदत दिली पाहिजे, असे मत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. ...

राज्य टीचर इनोवेशन पुरस्कार प्रवीण पानपाटील यांना प्रदान - Marathi News | State Teacher Innovation Award conferred on Praveen Panpatil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य टीचर इनोवेशन पुरस्कार प्रवीण पानपाटील यांना प्रदान

वणी : येथील के. आर. टी. हायस्कूल येथील शिक्षक प्रविण पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यां ...

ही धुरक्यात बुडालेली दिल्ली नाही, धुक्यात हरवलेले नाशिक आहे... - Marathi News | This is not polluted smoggy Delhi, It's a foggy Nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :ही धुरक्यात बुडालेली दिल्ली नाही, धुक्यात हरवलेले नाशिक आहे...

पिक विमा कंपनीच्या पावत्या पासून शेतकरी वंचित - Marathi News |  Farmers deprived of their receipts due to the indirectness of the crop insurance company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिक विमा कंपनीच्या पावत्या पासून शेतकरी वंचित

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात अवकाळी पावसानंतर मका , सोयाबीन , रोपे ,कांदे , कपाशी , द्राक्षे आदि पिकांचे पंचनामे करण्यास सुरु वात झाली आहे. यात अनेक शेतकर्यांनी प्रधानमंत्री पिक योजनेचा अर्ज भरलेला असून प्रशासनाने दिलेल्या अदेशान ...