पांडाणे : अतिवृष्टीमुळे दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील मोहन दौलत बहिरम यांच्या दोन एकरमधील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहे. ...
सिन्नर : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परतीचा पावासामुळे पिंकांचे नुकसान झाल्याने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच पीकपाहणी न करता शेतकऱ्यांना सरसकट प्रती एकर एक लाख रु पये नुकसान भरपाई देऊन सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी तालुक्या ...
नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे. ...
नाशिक : संपूर्ण कुटुंबाने जिवाचे रान करून पोटच्या पोरासारख्या जगविलेल्या बागेत निर्यातीसाठी योग्य ठरेल, अशी उच्चप्रतीची द्राक्षे तयार झालेली होती. त्याची निर्यात करून कर्जफेडीसह हातात आगामी वर्षासाठी खेळते भांडवल राहील असे स्वप्न पाहत असताना परतीचा प ...
नाशिक : अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान मोठे असल्याने या पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या पंचनाम्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. येत्या ६ तारखेपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करून अहवा ...
सिडको : नाशिक शहरातील एलईडी बसविण्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद सिडकोत उमटले असून, प्रभाग २९ मधील विद्युत समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सोडवित नसल्याचा राग आल्याने भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट विद्युत विभागाच्या दालनाला ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या तिसऱ्या सत्रातील ‘मीडिया रिसर्च मेथड्््स’ म्हणजेच ‘माध्यम संशोधन पद्धती’ या विषयाच्या सोमवारी झालेल्या परीक्षेमध्ये भाषांतराची गंभीर चूक झाल्याने परीक्षार्थींचा गों ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने पेस्ट कंट्रोलचा ठेका काढताना तीन वर्षांत थेट वीस कोटी रुपयांची वाढ झाल्याने यासंदर्भात आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात आयुक्तांना सादर केला जाणार आहे. १९ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा पूर्वीचा ठेका आत ...