नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत ग्रामपंचायतींची संख्या १३८२ इतकी असून, यातील काही ग्रामपंचायती गु्रप असल्यामुळे एका ग्रामपंचायतीला एकापेक्षा अधिक गावे, वाडे जोडले गेले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी एक ग्रामसेवकाची नेमण ...
राज्यात कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना राष्टÑवादीकडून छगन भुजबळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला एकमेव मंत्रीपद मिळाले होते. भुजबळ यांच्याकडे काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद व त्यानंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद होते. त्यानंतर सत्तेवर आलेल् ...
खामखेडा : अवकाळी पावसानतर दररोज होण्यार्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. सुरेश गावित यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आवर्तन पद्धतीने ही निवड करण्यात आली. ...
निफाड: निफाड येथील गणपतदादा मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब आण िनिफाड उपजिल्हारु ग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने मोरे महाविद्यालय येथून एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ...
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अॅकेडमीच्या द लास्ट व ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम तर ओझर येथील एच ए ई ड ब्ल्यू आर सी रंगशाखेच ‘प्रार्थनासूक्त’ नाटकाने द्वितीय पारितोषिक पटकावले असून नाटयसेवा ...