लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुटुंबाच्या सहमतीने जमिनीची वाटणी झाली सोपी - Marathi News | Allotment of land was easy with the consent of the family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुटुंबाच्या सहमतीने जमिनीची वाटणी झाली सोपी

खातेफोड करून जमिनीचे वाटप करताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी मोजणी केली जाते. हे वाटप करताना कुटुंबातील कोणाचीही हरकत नसते. पण जमिनीची विभागणी करून सातबारा उताºयावर नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखावू ...

सहा सदस्यीय समितीद्वारे कामकाजाची चौकशी - Marathi News | Work inquiry by a six-member committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा सदस्यीय समितीद्वारे कामकाजाची चौकशी

गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी रोष प्रकट करून स्थायी समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. त्यात अखर्चित निधी, निधी खर्चाचे नियोजन न करणे, महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना न र ...

महापालिकेची कारवाई रोखण्यासाठी सराफ व्यावसायिकांचे भुजबळ यांना साकडे - Marathi News | Bhujbal has been arrested by the bureaucrats for stopping the municipal action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेची कारवाई रोखण्यासाठी सराफ व्यावसायिकांचे भुजबळ यांना साकडे

नाशिक- महापालिकेच्या वतीने सराफ बाजारातील बेकायदा बांधकाम प्रकरणी सुमारे दोनशे व्यवसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यासंदर्भात आज सराफ व्यावासियांच्या शिष्टमंडळाने राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची सोमवारी (दि.९) भेट घेतली आणि त्यांना कार ...

नाशिक महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणूकीसाठी ९ जानेवारीस मतदान - Marathi News | Voting for the by-elections of two divisions of Nashik Municipal Corporation on January 1 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणूकीसाठी ९ जानेवारीस मतदान

नाशिक- महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून येत्या सोमवारपासून (दि.१६ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे तर ९ जानेवारीस मतदान होणार आहे. ...

बोराळे ग्रामपंचायतीवर प्रगती पॅनलचा झेंडा - Marathi News |  Flag of progress panel on Borale Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोराळे ग्रामपंचायतीवर प्रगती पॅनलचा झेंडा

थेट सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी पवार ...

येवल्यात कांदा आडत्यांच्या दुकानांची तपासणी - Marathi News | Inspection of onion barber shops in coming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात कांदा आडत्यांच्या दुकानांची तपासणी

साठवणुकीवर निर्बंध : पुरवठा विभागाची कार्यवाही ...

सिन्नर येथे मुख्याध्यापकांची तालुकास्तरीय कार्यशाळा - Marathi News |  Headquarters Taluka Workshop at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे मुख्याध्यापकांची तालुकास्तरीय कार्यशाळा

सिन्नर : तालुक्यातील जिल्हा परिषद व सर्व खासगी व्यवस्थापन शाळांच्या मुख्याध्यापकांची संयुक्त कार्यशाळा नुकतीच नवजीवन डे येथे पार पडली. ...

नि-हाळेच्या नाईक विद्यालयात हिवाळी स्पर्धांना प्रारंभ - Marathi News |  Winter Competitions Started at Non-Recent Nike Schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नि-हाळेच्या नाईक विद्यालयात हिवाळी स्पर्धांना प्रारंभ

नि-हाळे : सिन्नर तालुक्यातील नि-हाळे -फत्तेपूर येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक विद्यालयात हिवाळी स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला . ...

एकनाथ खडसे मला भेटले; छगन भुजबळ यांची माहिती - Marathi News | Eknath Khadse met me; Information about Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकनाथ खडसे मला भेटले; छगन भुजबळ यांची माहिती

नाशिक - भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. ...