मकरसंक्रातीनंतर थंडीचा जोर कमी होण्यास सुरूवात होते, असे बोलले जाते. यावर्षी मात्र थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे जानेवारीच्या मध्यावर पारा दहा अंशापेक्षा खाली घसरल्याची नोंद झाली. ...
मनमाड : पांझनदेव ता. नांदगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला गेल्या अनेक महीन्यापासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्र ार येथील ग्रामस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
लासलगाव : चांदवड तालुक्यातील नारायणगांव शिवारात घरात घुसुन कुºहाडीचे घाव घालत बारा वर्षीय मुलीचा खुन केल्याप्रकरणी संतोष गोविंद पवार यास निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पीठ. डी. दिग्रसकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
सिन्नर : येथील नवजीवन डे स्कूल शाळेत पूर्व-प्राथमिकच्या मुलांचा आठवडा बाजार भरविण्यात आला. शालेय आठवडे बाजारात मुलांना प्रत्यक्षात व्यवहार ज्ञान कळाले तसेच बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवावयास मिळाली. ...
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीत शिकणारी प्रियंका मोरे या विद्यार्थिनीने शाळेच्या प्रांगणात जखमी झालेल्या चिमणीचे प्राण वाचविले. ...
गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीव्यवसायाचे गणित पूर्णपणे बिघडले. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने ... ...
नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याने ... ...