२० हजार रु पयांची पिस्तुल, तीन काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली ३० हजार रु पयांची दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ६९० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
कायदेशीर प्रक्रिया तीन दिवसांत पूर्ण करून त्याची माहिती आयोगाला सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना दिले आहेत, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी दिली. ...
पेठ -श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त पेठ तालुक्यासह गुजरात राज्यातून दिंडया मोठया प्रमाणावर टाळ मृदुंगाच्या गजरात त्र्यंबककडे प्रस्थान झाल्या आहेत. ...
गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला ...
उमराणे : सांगवी (ता.देवळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पदध्तीनुसार माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिला होता. ...
नांदगाव: जळगाव बु चे सरपंच गीताबाई संजय गीते यांनी राजीनामा दिल्याने सदर रिक्त जागेवर आज निवडणूक होऊन सत्यभामा कांदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी गोसावी यांनी जाहीर केले. ...
गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना त्यांच्या परताव्याची रक्कम न देता आर्थिक फसवणूक करणाºया माउली मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट कंपनीच्या संपत्तीवर शहर आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे. पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या कारवाईत आतापर्यंत ...
बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...