सांगवीच्या सरपंचपदी चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 02:22 PM2020-01-16T14:22:05+5:302020-01-16T14:22:32+5:30

उमराणे : सांगवी (ता.देवळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पदध्तीनुसार माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिला होता.

 Chavan is the sarpanch of Sangavi | सांगवीच्या सरपंचपदी चव्हाण

सांगवीच्या सरपंचपदी परिघाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवडीप्रसंगी दिनेश अहेर, रत्ना अहेर, पंडित बस्ते, अभिमन शेवाळे, सुनंदा ठोके व ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्दे परिघाबाई चव्हाण यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आला.


निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी परिघाबाई चव्हाण यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. सरपंच निवडीप्रसंगी उपसरपंच तुळशीराम दळवी, प्रमिला दळवी, आदिंसह देवीदास अहेर, दिपक ठोके, गुलाब चव्हाण, शंकर अहेर, उपस्थित होते. परिघाबाई चव्हाण यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आला.

(15उमराणे : सांगवी)-सांगवीच्या सरपंचपदी परिघाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवडीप्रसंगी दिनेश अहेर, रत्ना अहेर, पंडित बस्ते, अभिमन शेवाळे, सुनंदा ठोके व ग्रामस्थ.


सांगवीच्या सरपंचपदी चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
उमराणे : सांगवी (ता.देवळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पदध्तीनुसार माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिला होता.
निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी परिघाबाई चव्हाण यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. सरपंच निवडीप्रसंगी उपसरपंच तुळशीराम दळवी, प्रमिला दळवी, आदिंसह देवीदास अहेर, दिपक ठोके, गुलाब चव्हाण, शंकर अहेर, उपस्थित होते.

-

Web Title:  Chavan is the sarpanch of Sangavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.