लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
समाज जागृतीसाठी गावफेरी - Marathi News |  Crowding for community awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाज जागृतीसाठी गावफेरी

वडनेर भैरव ; येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजजागृतीसांक्ष गावफेरी काढली्यवडनेर भैरव मध्ये स्वामी विवेकानंद जयंती- युवा दिनाच्या निमित्ताने दि.१७ ते २४जानेवारी हा युवा सप्ताह म्हणून साजरा केला ...

धान्यपुरवठ्याबाबत वाचला तक्रारींचा पाढा - Marathi News |  Read the complaints about grain supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धान्यपुरवठ्याबाबत वाचला तक्रारींचा पाढा

पुरवठा विभागा कडून शिधा पत्रिका लाभार्थी कुटुंबांची कुचंबणा ...

नांदगाव महाविद्यालयात वार्षिक स्पर्धांचे उदघाटन - Marathi News |   Inauguration of Annual Competitions at Nandgaon College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव महाविद्यालयात वार्षिक स्पर्धांचे उदघाटन

नांदगाव: महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांच्या हस्ते झाले. ...

भऊर येथीलर’खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश - Marathi News |  Bhur Abeyar's success in karate competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भऊर येथीलर’खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश

लोहोणेर   : - खासदार रामदास तडस चषक वर्धा देवळी येथे ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शोटोकान कराटे दि असोसिएशन आॅफ इंडिया तर्फे खुल्या नॅशनल कराटे स्पर्धेत देशातील एकूण एकोणाविस राज्यांनी सहभाग घेतला होता व एकूण बाराशे विद्यार्थी सहभागी झाले होते . यात नाशिक ...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने रक्ताने रेखाटले चित्र - Marathi News | Blood drawing on the birth anniversary of Balasaheb Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने रक्ताने रेखाटले चित्र

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम आणि प्राणापलीकडे काम करणारे अनेक कट्टर शिवसैनिक आहेत. नाशिकचे विजय गवारे हेदेखील त्यापैकी एक असून, शिवसेनाप्रमुख यांचा वाढदिवस (आता जयंती) हे निमित्त करून दरवर्षी ते रक्ताचे चित्र रेखाटतात आणि म ...

महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर - Marathi News |  Training camp for women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर

सटाणा:एकविसावे शतक महिलांचे असून विविध क्षेत्रात पुरु षांच्या बरोबरीने कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना स्वावलंबी होण्यासाठी समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.नगर परिषदेने याच कर्तव्यभावनेतून गेल्या दोन वर्षात चारशेहून अधिक महिलांना प्रशिक्षित ...

उडी घेतल्याने ट्रकचालक बचावला अन् क्लिनर मृत्यूमुखी पडला - Marathi News | The jumper saved the truck driver and the cleaner died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उडी घेतल्याने ट्रकचालक बचावला अन् क्लिनर मृत्यूमुखी पडला

दहाव्या मैलाजवळ जऊळके फाट्यावर उड्डाणपूलाच्या २७ व २८ क्रमांकाच्या खांबाजवळ उडी घेतली. त्यामुळे त्याचा जीव वाचला; मात्र त्याने भरधाव ट्रक बेवारसपणे सोडून दिल्याने ट्रक महामार्गावरून पुढे जात समांतर रस्त्याच्या संरक्षक जाळ्या तोडून महामार्गावरू न खाली ...

दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत - Marathi News |  Bibata terror in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले असून त्यामुळे परिसरातील शेतात वस्तीवर राहणा-या नागरिकात दहशत पसरली आहे. ...

राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा - Marathi News |  Discussion on water issues in state level councils | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा

पेठ - सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एम जे. एम कला वाणज्यि व विज्ञान महाविद्यालायामध्ये दोन दिवशीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली. ...