भऊर येथीलर’खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:38 PM2020-01-22T16:38:11+5:302020-01-22T16:38:23+5:30

लोहोणेर   : - खासदार रामदास तडस चषक वर्धा देवळी येथे ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शोटोकान कराटे दि असोसिएशन आॅफ इंडिया तर्फे खुल्या नॅशनल कराटे स्पर्धेत देशातील एकूण एकोणाविस राज्यांनी सहभाग घेतला होता व एकूण बाराशे विद्यार्थी सहभागी झाले होते . यात नाशिक जिल्ह्यातील देवळा भऊर येथील तीन व सटाणा तालुक्यातील किकवारी येथील खेळाडूंनीयश संपादन केले.

 Bhur Abeyar's success in karate competition | भऊर येथीलर’खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश

भऊर येथीलर’खेळाडूंचे कराटे स्पर्धेत यश

Next
ठळक मुद्देबागलाण तालुक्यातील किकवारी , देवळा तालुक्यातील भउर येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयाच्या गावातील सहा विद्यार्थी या गावातील के बी के सनराईजर इंटरनॅशनल स्कूलचे दहा विद्यार्थी सहभागी असून देवळा शहरातील एक विद्यार्थिनी ही सहभागी झाली होती .

लहान गटांमध्ये भऊर येथील रितुजा वैजनाथ पगारे व मोठ्या गटामध्ये १७ वर्षातील आत ,भऊर येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयाचा भऊर विद्यार्थी पार्थ प्रशांत पवार ,चेतन पवार ,आदर्श पवार ,शुभम पवार, जयेश पवार या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. देवळा येथील प्रशिक्षक निलेश गुप्ता व सोहन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले . 

Web Title:  Bhur Abeyar's success in karate competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.