लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हर्षवर्धन सदगीर यांची मिरवणूक - Marathi News | Meeting of Harshavardhan Sadgir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हर्षवर्धन सदगीर यांची मिरवणूक

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा आई ठकूबाई व वडील मुकेश सदगीर यांच्यासह शेणीत येथे जय बजरंगबली तालीम संघ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ...

तरतूद ९७ कोटींची, खर्च फक्त १८ लाख रुपये ! - Marathi News | Provision of 90 crores, expenditure of only 1 lakh rupees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरतूद ९७ कोटींची, खर्च फक्त १८ लाख रुपये !

जिल्हा नियोजन विकास समितीची गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक घेतली असता, त्यात विकासकामात जिल्हा पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेबरोबरच अन्य खात्यांसाठीही करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीपेक्षाही या खात्यांनी ...

बनावट औषधे विक्री करणाऱ्यांना पोलिसांचे अभय? - Marathi News | Police guard against selling counterfeit drugs? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट औषधे विक्री करणाऱ्यांना पोलिसांचे अभय?

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र ब-याच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते. ...

कादवाचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप - Marathi News | One lakh Menton sugarcane sludge of mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढत कमी दिवसात एक लाख उसाचे गाळप झाल्याने दिंडोरी, पालखेड, चिंचखेड, दहेगाव, मडकीजाम, ओझरखेड आदी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी कादवा कारखान्यास भेट देत संचालक मंडळ, अधिकारी कामगार यांचे कौतूक केले ...

नाशिक जिल्हा महिला कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष शांताबाई छाजेड यांचे निधन - Marathi News | Former president of Nashik District Women's Congress Shantabai Chajed dies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा महिला कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष शांताबाई छाजेड यांचे निधन

पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांचे बंधू बाबुलाल बोरा यांच्या पेठरोडवरील दत्तनगरमधील निवासस्थानापासून गुरूवारी सकाळी १० वाजता अमरधामच्या दिशेने निघेल. ...

गांव कामगार पोलीस पाटील दिनी दिंडोरीत स्नेह मेळावा विविध उपक्र म - Marathi News | Village Workers Police Patil Day Dindori at affection fair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गांव कामगार पोलीस पाटील दिनी दिंडोरीत स्नेह मेळावा विविध उपक्र म

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य गांव कामगार दिंडोरी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील दिन व स्नेह मेळावा निमित्ताने सेवानिवृत्त पोलिस पाटलांना पुष्प गुच्छ व सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी वृक्षारोपण करून, निसर्ग व जंगल संपत्ती वाचविण्याचा ...

देवळा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध - Marathi News | Disposition of the post of chairperson of the Sub-Committee of Deola municipalities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध

देवळा : देवळा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सर्व सभापती पदाच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी काम पाहिले. ...

कत्तलीसाठी जाणारे जनावरांची मुक्तता - Marathi News | Liberation of slaughtered animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कत्तलीसाठी जाणारे जनावरांची मुक्तता

देशमाने : आलिशान कारमधून कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या जनावरांची पाठीमागून येणाऱ्या वाहन धारकाच्या जगतेमुळे सुटका करण्यात आली. मात्र कारचालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. पोलीस व स्थानिकांनी कारमध्ये कोंबलेल्या जनावरांची सुखरूप सुटका केली. ...

कुकर्म करणाऱ्या नराधम पित्यास न्यायालयाकडून जन्मठेप - Marathi News | Birthdate by the court to the unjust father | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुकर्म करणाऱ्या नराधम पित्यास न्यायालयाकडून जन्मठेप

सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पिडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही. ...