पानिपतच्या लढाईतील धाराशाही पडलेल्या मराठा सैनिकांच्या स्मृती जागवून त्या वीरांना वंदन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नाशिकहून पानिपतकडे गेलेल्या तरुणांचे परतताना मालेगावी राष्टÑ सेवा दलातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...
नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायदा रद्द करावा या मागणीसाठी सुन्नी तन्जीम व महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेकडून उशिरा अनुदान मिळत असून, आठवड्याला केवळ पाच हजार रुपये जिल्हा बॅँक शाखेकडून देण्यात येत असल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त होत आहे. ...
खडक माळेगाव येथे ‘सांज पाखरांची’ या सांस्कृतिक कार्यक्र माने युवा महोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, छ. शिवरायांची स्फूर्तिदायक गिते तसेच खंडेरायाची गिते व नृत्याविष्कार सादर केला. ...
अनेक शेतकऱ्यांच्या वस्तीवर व फार्म हाउसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. थंडीच्या हुडहुडीत शेकोट्याचा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आणि भरीत यासह अन्य खमंग जेवणावळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे. शाक ...
सुरत-शिर्डी महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागास जाग आली आहे. या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने व अपघातांचे प्र ...
ठाणगाव येथील विद्यालयाचा विद्यार्थी वैभव साहेबराव सांगळे याने बनवलेली मल्टियुज बाइक फॉर फार्मर्स आणि वैभव ज्ञानेश्वर पानसरे याने तयार केलेले मॉडर्न पेस्टिमाइड स्प्रइंग मशीन ही दोन्ही उपकरणे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहेत. ...
पिंपळगाव-वणी-सापुतारा या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सदर रस्त्याची उंची अधिक असताना त्याला जोडणारे उपरस्ते कमी उंचीचे असल्याने ते जोडण्याचे काम योग्य पद्धतीने न केल्याने वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. ...
नायगाव : येथील जनता विद्यालयातील दहावीच्या १९८८ सत्रातील माजी विद्यार्थ्यांनी जोगलटेंभी येथील गोदावरी व दारणेच्या संगमावरील निसर्गरम्य वातावरणात आयोजित स्नेहमेळाव्यात शालेय आठवणींना उजाळा दिला. ...