लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भावार्थ रामायण ग्रंथाचे प्रकाशन - Marathi News | Publication of the book Bhavartha Ramayana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भावार्थ रामायण ग्रंथाचे प्रकाशन

मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले. ...

निर्भया पथकाकडून पाच युवकांवर कारवाई - Marathi News | Action against five youths by fearless squad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्भया पथकाकडून पाच युवकांवर कारवाई

उद्यान, चौक तसेच भररस्त्यात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून शांतता भंग करीत वाढदिवस साजरा करण्याची पद्धत सध्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोरात सुरू आहे. गुरुवारी (दि.३०) असाच प्रकार सिडकोतील उत्तमनगर भागात दुपारच्या सुमारास घडला असून, सार्वजनिक ंिंठ ...

उमा पार्क रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागणार - Marathi News | The question of the Uma Park road will start soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमा पार्क रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागणार

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रभाग क्रमांक २८ मधील उमा पार्क परिसरातील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदरची जागा भूसंपादनासाठी जागा मालकांशी चर्चा करून संमती घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या बजेटमध्ये सुमारे आठ ...

अतिक्रमित बांधकाम जमीनदोस्त - Marathi News | Encroachment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमित बांधकाम जमीनदोस्त

मोटवानीरोड लोकमान्यनगर येथील श्रीकृपा बंगल्यात राहणाऱ्या भाडेकरूंनी सामासिक अंतरामध्ये केलेले कच्चे-पक्के अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केले. ...

रशियन कलाकारांनी चितारली गोदामाई - Marathi News | Godmai painted by Russian artists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रशियन कलाकारांनी चितारली गोदामाई

रशिया, तुर्कमेनिस्तान आणि लाटीव्हीया या तीन देशांतून आलेल्या चित्रकारांच्या गटाने शुक्रवारी दुपारी गोदाकाठावर बसून गंगेच्या पात्रासह परिसराचे विविधरंगी चित्रण त्यांच्या कॅनव्हासवर उमटवले. त्याआधी या कलाकारांनी सकाळी पांडवलेणी परिसरात जाऊन तेथील मूर्त ...

पीएम किसान लाभासाठी कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | Verification of documents for PM farmers benefit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीएम किसान लाभासाठी कागदपत्रांची पडताळणी

सिन्नर : पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. शेतकºयांना दिलेल्या कागदपत्रांतील चूक थेट ... ...

पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर वृक्षांना श्रद्धांजली - Marathi News | nashik,tribute,to,trees,outside,panchavati,police,station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर वृक्षांना श्रद्धांजली

पंचवटी : पंचवटी पोलिस ठाण्यात करण्यात करण्यात आलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी व मानव उत्थान मंचच्या कार्यकर्त्यानी पोलीस ... ...

सातपूरला विवाहित शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यूने नातेवाईक संतप्त - Marathi News | Relatively angry at the suspected death of a married teacher in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला विवाहित शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यूने नातेवाईक संतप्त

घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीवर उतरवून पंचनामा करत तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविला, कारण यावेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. ...

‘अंनिस’कार्यकर्त्याच्या जागरूकतेने ‘भाग्यरत्न’विक्रीची भोंदूगिरी उघड - Marathi News | With the awareness of the 'Anis' worker, the 'Bhagataratna' sale is exposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘अंनिस’कार्यकर्त्याच्या जागरूकतेने ‘भाग्यरत्न’विक्रीची भोंदूगिरी उघड

महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला. ...