सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखाना सुरु करू यासाठी राष्टवादी काँग्रेसचा आमदार विधानसभेत पाठवा असे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यासंदर्भात काय उपाय योजन ...
या ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १० हजार रूपये किंमतीचे ५ फूट चंदनाचा बुंधा कापून चोरट्यांनी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. ...
नागरिकत्व कायद्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नाचा फटका जिल्ह्णातील निवडणूक शाखेलाही बसत आहे. सध्या मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याने घरोघरी जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांना कागदपत्रे दाखविली जात नसल्याने मालेगाव मध्य सारख्या मतदारसंघातून अद्यापही ...
कळवणकरांचे आराध्य दैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कळवणकरांनी केला आहे. यंदा यात्रा स्थळावर पोलिसांची नजर असून, परिसरात ठिकठिकाणी हॅलोजन एलईडी बसवून परिसर प्रकाशझोतात राहणार आहे. यात्रेचे नियोजन व तयारी ...