लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपळगाव बाजार समितीत किसान थाळी सुरू - Marathi News | Kisan plate started at Pimpalgaon Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बाजार समितीत किसान थाळी सुरू

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व कामगारांसाठी माफक दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रु पयात किसान थाळी उपक्र मास प्रारंभ केला. ...

बाजार समित्यांवरील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द - Marathi News | Cancellation of appointments of expert directors on market committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समित्यांवरील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द

लासलगाव: महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि.१३ आॅगस्ट २०१५ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या राज्यपालांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्या आहेत. ...

कांदा दरात घसरण सुरूच - Marathi News | Onion prices continue to fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरात घसरण सुरूच

लासलगाव : येथील बाजार समितीत आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.बुधवारी कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला. ...

लासलगाव बाजार समितीत आता द्राक्षमणी खरेदी - Marathi News |  Buy the vineyard now at the Lasalgaon Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव बाजार समितीत आता द्राक्षमणी खरेदी

लासलगांव : निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणा-या द्राक्षमण्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र ी न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्र ीस आणावे असे ...

सोने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News |  Deception with the pretext of shining gold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

नायगाव : सोने उजळून देण्याच्या बहाण्याने हातात घेतलेले सुमारे सहा तोळे सोने अज्ञात भामट्याने हातोहात लंपास केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे घडली.चोरीच्या नव्या फंडयाने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड - Marathi News |  Farmers strive to save vineyards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

पांडाणे : थंडी आणि धुक्यापासून संरक्षण व्हावे म्हणून दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळेतून सिलेंडरची चोरी - Marathi News |  Theft of a cylinder from a Zilla Parishad school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या शाळेतून सिलेंडरची चोरी

वणी : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचन शेडमधुन २३०० रु पये किमतीचे दोन गॅस सिलेंडर चोरीस गेले आहेत. ...

आरक्षणामुळे गाव पुढाऱ्यांचा हिरमोड - Marathi News |  Reservation of the village leaders, due to reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणामुळे गाव पुढाऱ्यांचा हिरमोड

नायगाव : सिन्नर तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकांचे मंगळवार व बुधवारी वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. ...

उपमुख्यमंत्र्यांना निसाकाच्या आश्वासनाची आठवण - Marathi News |  Deputy Chief Minister recalls Nisaka's assurance from activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपमुख्यमंत्र्यांना निसाकाच्या आश्वासनाची आठवण

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखाना सुरु करू यासाठी राष्टवादी काँग्रेसचा आमदार विधानसभेत पाठवा असे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यासंदर्भात काय उपाय योजन ...