श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला श्री विठ्ठल रुखमाईच्या महापूजेने व श्री विठोबा महाराज रथ मिरवणुकीने बुधवारपासून प्रारंभ झाला. जया एकादशीच्या मुहूर्तावर गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात पहाटे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र मैंद यांनी सहकुटुंब महा ...
मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला पाणी आणून दुष्काळी स्थिती कायमची दूर करता येऊ शकेल यासाठी नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मांडला. ...
कॉम्रेड देवरे हायस्कूलमध्ये संगीतकार व गायक संजय गिते यांचा तणावग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘जिंदगी जिंदाबाद’ हा संगीतातून मनशक्ती देणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिते यांनी विविध गाण्यांतून आणि निवेदनातून शेतकºयांसह विद्यार्थ्य ...
कळवण नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीचे नगरसेवक अतुल पगार यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक अतुल पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र निर्धारित वेळेत दाखल झा ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी दुपारी अचानक जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची चौकशी करतानाच विनापरवाना गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहित ...
दीपालीनगर परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी मनीषा प्रवीण गाडेकर (४४, रा. गिरीश सोसा.) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या ...
द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुण्याकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून, त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवज ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे मंगळवारी (दि.४) मध्यरात्री पांडुरंग खेडकर यांच्या तमाशा फडावर मद्यधुंद युवकांनी धुडगूस घालत कलावंतांना मारहाण केली. याशिवाय, महिला कलावंताची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याने याबाबत वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा क ...
तक्रारदाराच्या एका प्रकल्पाच्याठिकाणी वीजवापराकरिता ९५ वीजमीटर व डीटीएस३१५ केव्ही ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता तक्रारदाराकडे श्रृंगारे यांनी १लाख २० हजार रूपये, व खरगे यांनी ४५ हजारांची मागणी केली होती. ...