लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशमाने गोई नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरुच - Marathi News |  Deshman begins illegal sand dune from Goi river basin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमाने गोई नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरुच

देशमाने : गावालगत वाहणाऱ्या गोई नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा राजरोस सुरु असून महसूल व पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...

कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी पिकात सोडली जनावरे - Marathi News |  Farmers have left the animals in the crop due to poor prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी पिकात सोडली जनावरे

नायगाव : सर्वच शेतमालाला बाजारात सध्या मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही फिटत नसल्याने ... ...

पोलीस पाटलांचे थकले मानधन - Marathi News | Tired honors of the police brigade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस पाटलांचे थकले मानधन

घोटी : गावो गावी शांतता सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीस पाटील यांची सरकारकडून उपेक्षा सुरू आहे. त्यांना गेल्या चार पाच मिहन्यांपासून मानधन मिळाले नाही. सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नाशिक जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने ...

आडगावला बसमध्ये व-हाडी महिला लक्ष्य; पावणे तीन लाख लंपास - Marathi News | Adargaon bus and target female female; Three hundred thousand lumps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावला बसमध्ये व-हाडी महिला लक्ष्य; पावणे तीन लाख लंपास

त्रिभुवन यांच्या पर्समध्ये मोहनमाळ, कानातील झुबे, ठुशी व पाटल्या यासह पावणेतीन लाख रु पये किमतीचे सुमारे १२ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने होते. ...

निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक - Marathi News |  Election of 5 gram panchayats in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ...

मंदीमुळे यंत्रमागाचा खडखडाट थांबला - Marathi News |  The slowdown stopped the roar of the machine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंदीमुळे यंत्रमागाचा खडखडाट थांबला

मालेगाव : कापड व्यवसायावर मंदीचे सावट पसरले असून याचा परिणाम शहरातील यंत्रमाग व्यवसायावर झाला आहे. कापड उत्पादनाला उठाव नसल्याने शहरात १ हजार कोटी मीटर कापड पडून आहे. तर १ लाख मजुरांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील अडीच लाख यंत्रमागाचा खडख ...

शेतकऱ्याने स्वयंस्फूर्तीने बुजविली धोकादायक विहीर - Marathi News |  Farmers spontaneously extinguished the dangerous well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्याने स्वयंस्फूर्तीने बुजविली धोकादायक विहीर

देवळा : वाखारी येथील एका शेतक-याने रस्त्याकडेला असलेली धोकादायक विहीर स्वखर्चाने बुजवून टाकत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मालेगाव-देवळा रस्त्यावरील ... ...

वातावरणातील बदलामुळे द्राक्षाची गोडी झाली बेचव - Marathi News | Sell grapes because of climate change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वातावरणातील बदलामुळे द्राक्षाची गोडी झाली बेचव

पाटोदा :- येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु आहे. सतत बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष मण्यात साखर उतरण्यास उशीर होत असल्याने द्राक्षाची गोडी कमी झाली आहे . ...

स्मशानभूमीचे काम निकृष्ट - Marathi News | The cemetery works poorly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मशानभूमीचे काम निकृष्ट

दरेगाव : चांदवड तालुक्यातील निमोण येथे जनसुविधाअंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे काम आरसीसी असल्याने निकृष्ट दर्जाचे ... ...