दिंडोरी/नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत महाशिवरात्रीनिमित्त गोंदे दुमाला व नांदूरवैद्य तसेच दिंडोरी परिसरातील मंदिरे ‘बम बम भोले, हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदूमून गेली होती. ...
महागडी यंत्रसामुग्री असतानाही केवळ तज्ज्ञ अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध होत नसल्याने यंत्रणांचा रुग्णांसाठी सक्षम वापर होत नसल्याची बाब आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरोग्य उपसंचालकांना याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. कोणताही र ...
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसंदर्भात हालचाली गतिमान झाल्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या हद्दवाढीत ओझर शहरासह नाशिक, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावे समा ...
बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून, पुष्पप्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. महापालिकेच्या उद्यान विभागाचे ...
जुन्या वादातून टोळक्याने एका युवकास धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...
अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, टवाळखोरांचे उपद्रव याबरोबरच वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच बंद असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी मागील महिन्यात अ ...
हर हर महादेव, बम बम भोले च्या गजरात शहर परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विवध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळपासूनच भाविकांनी महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण ...
फुलांचे विविध प्रकार, तबकात फुललेले बगिचे, शिवाय पुष्परांगोळ्या आणि जोडीला फुलदाणीतील सजावट तसेच अनेक वर्षांचे परंतु कुंडीत ठेंगणीच राहिलेली बोन्साय! निसर्गातील फळा-फुलांच्या उत्सवामुळे पुष्पोत्सवात रंग भरला. शिवरात्रीच्या सुटीचे औचित्य साधून नाशिककर ...
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले असून, यापूर्वी फक्त शेतीविषयक बाबींसाठी मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पशुसंवर्धन विभागाच्या अन्य योजनांच्या लाभासाठीही कर्ज वितरित केले जाणार आहे. त्यात पशु खरेदी, गोठा बांधकामासाठीह ...