केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले असून, यापूर्वी फक्त शेतीविषयक बाबींसाठी मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पशुसंवर्धन विभागाच्या अन्य योजनांच्या लाभासाठीही कर्ज वितरित केले जाणार आहे. त्यात पशु खरेदी, गोठा बांधकामासाठीह ...
आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी योजना कळवण तालुक्यातील १५ वर्षीय चंद्रभागा मोहन चौरे या नववीतील विद्यार्थिनीस जीवनदायिनी ठरली आहे. या विद्यार्थिनीच्या हृदयावर मुंबईच्या केइएम रुग्णालयात गुरुवारी यशस्वी शस्त्रक् ...
इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर ...
दावचवाडी येथे न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित योगेश्वर विद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. दावचवाडी येथील शिवरुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
दिवसेंदिवस लाल कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक चिंतित आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने बाजार समितीतील आवक वाढली असून, मागणीच्या प्रमाणात व्यवहारावर बंधने आल्याने दरावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...