लॉकडाउन सुरू झाल्यानंतर दोन महिने नांदगाव शहरात शिरकाव न झालेल्या कोरोनाने अखेर येथे पाऊल टाकले असून, पहिला पॉझिटिव्ह रु ग्ण शहरात आढळून आल्याने नगर परिषद प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सदर रुग्णाची गांभीर्याने दखल घेत तीन दिवसांचा पूर्ण लॉकडाउन जाहीर क ...
काही दिवसांपूर्वीच कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतल्यानंतर लासलगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, बुधवारी रात्री बावन्न वर्षीय भाजीपाला विक्र ेत्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरवासीयांचा आनंद हवेत विरला आहे. शहरात बेमुदत कडकडीत ...
बसस्थानक परिसरात पोलिसांनी बुधवारी दुपारी अचानक दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर व्यापाºयात घबराट पसरली. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिल्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये विडी कामगारांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व विडी विक्री करण्यास परवानगी देण् ...
म्हाळदे शिवारातील गुलशन ए मदीनाबाद येथे बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सततच्या भांडणाला कंटाळून सराईत गुन्हेगार राजू बांगडू याचा शालकाने दोन गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. याप्रकरणी मयताचा भाऊ राशिद मोहंमद सलीम (२६) रा. क ...
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर पडली असून, या आजाराने औरंगाबाद येथे घेतलेले बळी पाहता, सारीचे रुग्ण सापडताच त्याची कोविड टेस्ट करून तत्काळ उपचार केले जात आहेत. ...
मौजे सुकेणे येथे मुंबईहून आलेल्या युवकाला कोरोनाची लागण झाल्यांनतर त्याच्या संपर्कातील कुटुंबातील इतर चौघांचे चाचणी अहवाल गुरुवारी (दि.२८) निगेटिव्ह आली असल्याची माहिती कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. ...
नाशिक जिल्हा परिषदेत अशा प्रकारे गेल्या चार ते पाच वर्षात भरती करण्यात आलेली नाही. मात्र त्या तुलनेत वडीलांचे वारस म्हणून अनेक पात्र उमेदवारांनी अनुकंपा तत्वासाठी नोकरीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. ...
बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची माहिती त्या त्या जिल्ह्याच्या यादीत धरली जात नसल्याची बाब लक्षात येताच यापुढे ज्या जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळला त्याची नोंद त्याच जिल्ह्यात करण्यात यावी अशा सुचना राज्याच्या आरोग्य स ...