नाशिक : वन्यप्राण्यांवर विविधमार्गाने येणाऱ्या वेगवेगळ्या संकटांमुळे त्यांचे संवर्धन काळाची गरज बनली आहे. नाशिक जिल्ह्याकरिता अद्यापही वन्यजीवांच्या उपचारासाठी हक्काचे ... ...
एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा पोलिसांसाठी घातक ठरत असून, राज्यात बाधित पोलिसांची संख्या एक हजार ९६४वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे मालेगावी बंदोबस्त पार पाडत असताना सुमारे दीडशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १२ पोलिसांनी कडवी झुंज ...
सिन्नर फाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षीच महिला प्रशिक्षणात होणारे गोंधळ आणि संशयास्पद प्रकार बघितल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशिक्षणाची योजना गुंडाळली होती. मात्र, आता पुन्हा ती सुरू करण्यात येणार आहे. प्रशासना ...
सातपूर : मुंबई, पुणे आणि नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे प्रमुख शहर आहे. उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत. महामार्ग, लोहमार्ग तसेच हवाई मार्ग या सेवाही उपलब्ध असल्याने परदेशातील स्थलांतरित उद्योगांना नाशिकला आकर्षि ...
नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य विविध मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ३१ मेपासून रेशन दुकानदार चलन भरणार नाही तसेच १ जूनपासून धान्य वितरण करणार नसल्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे. ...
सिडको : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे डांबरीकरणाअभावी बडदेनगर-पाटीलनगर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी सतत पाठपुरावा करून पाच कोटींहून अधिकचा निधी मंजूर करून घेतला. परंतु महापालिकेच्या निय ...