लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेठ औद्योगिक वसाहतीला मिळावी नवसंजीवनी! - Marathi News | Revitalization of Peth Industrial Estate! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ औद्योगिक वसाहतीला मिळावी नवसंजीवनी!

कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्य ...

इगतपुरीत कोरोनाचा रुग्ण आढळला - Marathi News | A patient of Corona was found in Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत कोरोनाचा रुग्ण आढळला

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, बेलगाव कुºहे या ठिकाणी रु ग्ण मिळाल्यानंतर शनिवारी इगतपुरीतदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ...

आहेरखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार - Marathi News | Santosh Jamdar as Sarpanch of Aherkhede Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आहेरखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार

आहेरखेडे ग्रुप ग्रामंपचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार यांची बिनविरोध निवड झाली. आहेरखेडे व पिंपळगाव धाबळीया दोन गावांसाठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या सरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड झाली. ...

पिंपळगाव बाजार समितीच्या बैठकीस विरोधकांना डावलले - Marathi News | Pimpalgaon market committee meeting disrupted the opposition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बाजार समितीच्या बैठकीस विरोधकांना डावलले

कथित वेतन भत्ता परस्पर लाटल्याप्रकरणी शनिवारी (दि. ३०) पिंपळगाव बाजार समितीत सत्ताधारी संचालक मंडळाची तातडीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीस सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना बोलावले नसल्याने बाजार समितीतील राजकारण तापले आहे. तर या प्रकरणात दोषी असलेल्यांवर ...

अंदरसूल येथे तरुणाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth at Andarsul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसूल येथे तरुणाची आत्महत्या

लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून येथील एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल गणपत जाधव असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे गावात मोबाइल शॉपीचे दुकान आहे. ...

बाहेरून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण - Marathi News | 100% segregation of outsiders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाहेरून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण

मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखला जावा यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रशासन आण ...

खामखेडा परिसरात शेतकामांना वेग - Marathi News | Accelerate farming in Khamkheda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा परिसरात शेतकामांना वेग

रब्बी पिकाच्या काढणीचे काम संपताच खामखेडा परिसरातील शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. पेरणी व जमिनीच्या मशागत करण्यासाठी पारंपरिक बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामास प्रारंभ - Marathi News | Work on Pegalwadi to Trimbakeshwar road started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामास प्रारंभ

पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वरसह सिन्नर-घोटी-धामणगावमार्गे वैतरणा रस्ता, सातुर्ली फाटा ते म्हसुर्ली-आहुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण कामास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. ...

निफाड शहरासाठी पर्यायी विद्युत व्यवस्था कार्यान्वित - Marathi News | Implement alternative power system for Nifad city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड शहरासाठी पर्यायी विद्युत व्यवस्था कार्यान्वित

लॉकडाउनच्या काळामध्ये गेल्या १३ वर्षांपासून बंद असलेली वीजवाहिनी सुरू करून निफाड शहराला खंडित वीजपुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे. ...