लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकातील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम - Marathi News | Queues of customers continue in front of banks in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम

बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, ...

हॉटस्पॉट मालेगावमध्ये पुनश्च हरिओम! - Marathi News | Hariom in hotspot Malegaon again! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटस्पॉट मालेगावमध्ये पुनश्च हरिओम!

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, आता फक्त ५५८ जण बाधित ...

निधीअभावी मालेगावचा विकास रखडला - Marathi News | Development of Malegaon stalled due to lack of funds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निधीअभावी मालेगावचा विकास रखडला

मालेगाव : कोरोना प्रादुर्भावाचा फटका थेट महापालिकेच्या तिजोरीला बसला आहे शासन अनुदानित विकासकामांना अडचण येणार नसली तरी महापालिका करीत असलेल्या विकास कामांना निधीअभावी खीळ बसणार आहे महापालिकेची भिस्त आता केवळ दर महिन्याला येणाऱ्या जीएसटी अर्थात स्था ...

‘पोस्टकार्ड पाठवा’ उपक्रमास नांदगावकरांचा प्रतिसाद - Marathi News | Nandgaonkar's response to the 'Send Postcard' initiative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पोस्टकार्ड पाठवा’ उपक्रमास नांदगावकरांचा प्रतिसाद

नांदगाव : ‘पन्नास पैसे खर्च करून पोस्टकार्ड पाठवा आणि आपला हक्क मिळवा’ या ग्राहक संघटनेच्या आवाहनाला व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती नांदगाव ग्राहक संघटनेचे प्रदीप थोरात व अभिषक विघे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना सदर पत्रे पाठविण्यात येत ...

संदर्भ रु ग्णालयात दक्षता... - Marathi News | Reference Laboratory Efficiency ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संदर्भ रु ग्णालयात दक्षता...

नाशिक : शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून, उपनगरांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात सर्वत्र मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर होताना दिसत आहे. ...

दोन महिन्यांच्या कोरोनायोद्ध्यांची घरवापसी - Marathi News | Two-month coronary homecoming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन महिन्यांच्या कोरोनायोद्ध्यांची घरवापसी

लोहोणेर : कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव येथील सामान्य रु ग्णालयात लॅब टेक्निशिअन म्हणून कार्यरत असलेले व संगमेश्वर भागातील काकूबाईच्या बागेतील स्वयंसेवक प्रथमेश प्रवीण कोटस्थाने यांनी दोन महिने रुग्णसेवा केली. ...

संचारबंदीचे उल्लंघन प्रकरणी ८४ जणांवर गुन्हे - Marathi News | 84 arrested for violating curfew | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संचारबंदीचे उल्लंघन प्रकरणी ८४ जणांवर गुन्हे

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच मास्कचा वापर टाळणाऱ्या ५२ लोकांविरु ...

वर्षासहलीवर प्रश्नचिन्ह कायम - Marathi News | Question marks remain on the year trip | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षासहलीवर प्रश्नचिन्ह कायम

नाशिक : राज्य सरकारकडून ‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत अनलॉकची घोषणा केली गेली असून, लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून अभयारण्य, राखीव वनांमध्ये प्रवेश देण्याबाबतचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नसल्याने नाशिक वन ...

रेल्वेला लागणाऱ्या भूखंडासाठी मनपाने दिला मोबदला - Marathi News | Manpa paid for the land required for the railway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेला लागणाऱ्या भूखंडासाठी मनपाने दिला मोबदला

नाशिक : शहरातील टीडीआर घोटाळ्याची मालिका संपता संपत नसून आता देवळाली याच भागातील आणखी एका टीडीआर प्रकरणाविषयी संशय निर्माण झाला आहे. रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भूखंडाच्या मोबदल्यापोटी नाशिक महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा टीडीआर दिल्याचा प्रका ...