नगरसुल : येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या २० रुग्णांपैकी ठणठणीत बरे झालेल्या चार रुग्णांना सोमवारी (दि.२२) सकाळी घरी सोडण्यात आले. ...
सिन्नर : शहरात एक व टेंभूरवाडी (आशापूर) येथे पाच असे सहा रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाला. त्याचबरोबर नाशिक-पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात असलेल्या महामार्ग पोलीस पथकातील ३५ वर्षीय पोलीसही बाधीत आढळून आल्याने चिंता वाढली आहे. ...
नाशिक : शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या पार्श्वभूमीवर शाळा पूर्वतयारी पंधरवडा राबवताना गुरुजींची कसरत सुरू आहे. विशेषत: जिल्ह्यातील आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांती ...
कळवण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सम-विषम तारखांनुसार कळवण शहरात दुकाने सुरू राहणार असून, याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कळवणचे प्रांतधिकारी विजयकुमार भांबरे यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची कळवण नगरपंचायत हद्दीत अंमलब ...
चांदोरी : सोयाबीनसह इतर पिके पेरण्यापूर्वी त्यावर बीजप्रक्रिया करणे महत्त्वाची ठरते, अशी माहिती निफाड तालुक्याचे कृषी अधिकारी बी.जी पाटील यांनी दिली. ...
येवला : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाला आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी तत्काळ प्रतिसाद दिला असून, पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम अॅपवर बैठक घेतली. बैठकीत आश्रमशाळा सुरू करण्याबाबत विविध अंगाने चर ...
चांदवड : तालुक्यातील कळमदरे ग्रामपंचायतीस १४व्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण बसविण्यात आले. त्याचे उद्घाटन ह.भ.प. रमेश दत्तू गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
ब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. ...
मालेगाव : येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अब्बासशेठ कारखान्यासमोर शकील अहमद यांच्या घराच्या धाब्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...