नाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात जिल्ह्णातील अंगणवाड्या अद्यापही बंदच असल्याने अंगणवाडीतील बालके, स्तनदा व गरोदरमातांसाठी घरपोच पोषण आहार देण्यात येत असून, पावसाळा व कोरोनाचा विचार करता सर्व अंगणवाड्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत पोषण आहार पुरविण्यात आला आ ...
नाशिक : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटकदेखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील शेतमजुरांना कौशल्यआधारित प्रशिक्षणाचा कार्यक्र म हाती घेण्यात आला असून, राज्यातील सुमारे एक लाख शेतमजुरांना प्र ...
चांदवड : शहरातील सोमवारपेठ मातीच्या गणपतीपासून तांबट मस्जीद परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने तालुका आरोग्य विभाग व चांदवड नगरपरिषदेने कंटेनमेंट झोन जाहीर झाल्याने पुर्णपणे जाळ्या लावुन सिलबंद केला आहे. ...
औंदाणे : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही. शिक्षण विभागाच्या वतीने अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाइन माध्यमातून आयोजित क ...
नाशिक : महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार २५० जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५५०, विनाअनुदानितमध्ये ८ हजार १६० व स्वयंअर्थसहाय्यमध्ये ५ हजार ३२० विद्यार्थ ...
नाशिकरोड : येथील पुरुषोत्तम हायस्कूलचा दहावीचा निकाल ९६.७१ टक्के लागला. सत्यजित चंद्रशेखर पगारे याने ९८.४० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम आला. ...
नाशिक : गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे. शाळेच्या १२२ विद्यार्थ्यांपैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...