नाशिक : दहावीचा निकाल जाहीर होताच शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात आॅनलाइन सादर करण्याच्या कागदपत्रांविषयी महत्त्वाची सूचना केली असून, त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आॅनलाइन गुणपत्रक अपलोड ...
नाशिक : गेल्या १७ वर्षांपासून १०० टक्के निकाल असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा यंदाही १०० टक्के निकाल लागला आहे. शाळेचा विद्यार्थी शशांक कदम याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. ...
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३०) ४३७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. एकूण ५३२ नवीन रुग्ण आढळले असून, १२ मृत्यूमुळे एकूण बळींची संख्या ४९६ वर पोहोचली आहे. ...
गुरुवारी सायंकाळी दोघा पती-पत्नीत काहीतरी कौटुंबिक कारणावरून वाद झाले. त्यातून संशयित आरोपी पती दिपकने पत्नी पूजा हिच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार केले. ...
‘सच’ अॅपद्वारे शारीरिकदृष्ट्या दुर्धर तथा इतर आजाराने बाधित असल्यास ते रुग्ण तत्काळ शोधण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोविड आजारावर मात करण्यासाठी सदर ‘सच’ अॅपप्रणालीचा चांगला उपयोग होणार आहे. ...
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात १५ वर्षांपूर्वी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वच्छता कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये एम. एम.सी.जे., एमएसडब्ल्यू, बी.कॉम, एम.कॉम, बीई सिव्हिल, एम.एस्सी, पदवीधर अशा उच्चशिक्षित कर्मचा-यांची ...
येवला : युरीया खताचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन युरीया खत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाने गुरु वारी (दि. ३०) सकाळी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण सायंकाळी गट ...
वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पहिल्या श्रावणी सोमवारी (दि.२७) शासकीय जिल्हा रु ग्णालय नाशिक यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
ताहाराबाद : अंतापूर येथील श्री दावल मलिक बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या ताहाराबाद येथील बाप-लेकीवर काळाने घाला घातल्याने त्यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. सदर घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी सात वाजेच्या सुमारास वाकी नाल्याच्या वळणावर घडली. या घटनेने ...