लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हजार लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी - Marathi News | Only one health worker per thousand people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजार लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

नाशिक : जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी संख्येचा वर्षानुवर्ष असलेला अनुशेष पूर्ण करण्यासाठी आता महानगर, जिल्हा प्रशासनाला धावाधाव करावी लागत आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे दोनवेळा जाहिराती देऊनही कर्मचारी भरती झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सद्यस्थितीत न ...

यंदाही मुलीच ठरल्या हुशार! - Marathi News | Even this year, the girls have become smarter! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदाही मुलीच ठरल्या हुशार!

नाशिक : राज्य शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. ...

वणीत कोरोनाचे सहा रु ग्ण तालुक्यातील संख्या द्विशतकाकडे - Marathi News | The number of six corona talukas in Wani Corona is near double century | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत कोरोनाचे सहा रु ग्ण तालुक्यातील संख्या द्विशतकाकडे

दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रार्दूर्भाव सुरु च गुरु वारी (दि.३०) सात रु ग्ण आढळले आहे. त्यात वणी येथील सहा जणांचा समावेश आहे. तालुक्यातील रु ग्णसंख्या द्विशतकांच्या उंबरठ्यावर असून एकूण रु ग्णसंख्या १९९ झाली आहे. ...

ओझरला सात कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Ozarla seven corona positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला सात कोरोना पॉझिटिव्ह

ओझर : येथे गुरु वारी (दि.३०) सात कोरोना रु ग्ण आढळून आले आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. ...

ओझरटाऊनशिपला सायकल लंपास - Marathi News | Bicycle lamps to Ozartownship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरटाऊनशिपला सायकल लंपास

ओझरटाऊनशिप : येथील वसाहतीमधील एका निवासस्थानासमोर उभी केलेली गिअरची सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ...

कोरोना संकटाच्या काळात कंत्राटी कर्मचारी वाऱ्यावर - Marathi News | Contract workers on the air during the Corona Crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना संकटाच्या काळात कंत्राटी कर्मचारी वाऱ्यावर

नाशिक : शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर असलेल्या कंत्राटीपद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली असून, ऐन कोरोनाच्या संकटकाळात ३१ जुलैनंतर या कर्मचाºयांच्या सेवा संपुष्टात आणण्याचे ...

जिल्हा परिषदेची आज स्थायी समितीची सभा - Marathi News | Zilla Parishad Standing Committee meeting today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेची आज स्थायी समितीची सभा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिकसभा शुक्रवारी आॅनलाइन होणार आहे. पदाधिकारी व समिती सदस्यांना आहे तेथूनच आॅनलाइन या सभेत सहभाग घेता येईल. मासिक सभा असल्याकारणाने नियमित विषयावर या सभेत चर्चा अपेक्षित असली तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, ...

आकांक्षासह आश्रमास मदतीचा हात - Marathi News | A helping hand to the ashram with aspirations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आकांक्षासह आश्रमास मदतीचा हात

नाशिक : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी कन्या तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील आंदोलकांचा आवाज बनलेली आकांक्षा पवार हिने दहावीच्या परीक्षेत ८५ गुण मिळवत घेतलेल्या भरारीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ...

पॉज मशीनमधील साठ्यावर मिळणार आॅगस्टमध्ये युरिया - Marathi News | Urea will be available in stocks in Pause machines in August | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पॉज मशीनमधील साठ्यावर मिळणार आॅगस्टमध्ये युरिया

नाशिक : आॅगस्ट महिन्यात जिल्ह्णाला मिळणारे युरियाचे अ‍ॅलोकेशन हे पॉज मशीनमध्ये दिसणाऱ्या साठ्यावरच दिले जाणार असल्याने जिल्ह्णातील कृषी विक्रेत्यांनी येत्या दोन दिवसांत आपल्या गुदाममधील साठा आणि पॉज मशीनमध्ये दिसणारा युरियाचा साठा यांची पडताळणी करून ...