लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदगाव सदो शिवारात आढळली बिबट्याची चार बछडे - Marathi News | Four leopard cubs were found in Nandgaon Sado Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव सदो शिवारात आढळली बिबट्याची चार बछडे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत १५ दिवस वयाची चार बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबट्याने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी ...

दिंडोरी तालुक्यात यंदामुगाचे उत्पन्न वाढणार! - Marathi News | Yandamuga's income will increase in Dindori taluka! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात यंदामुगाचे उत्पन्न वाढणार!

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलुन काही नगदी पिकांना प्राधान्य दिल्याने उत्पन्न भरघोस मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहे. ...

यंदा ‘नाशिक ढोल’चा आवाज घुमणार नाही - Marathi News | The sound of 'Nashik Dhol' will not be heard this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा ‘नाशिक ढोल’चा आवाज घुमणार नाही

सुरुवातीला नाशिक ढोल म्हणून राज्यभरात ‘बडे भाई’ ढोलवाले यांच्या ढोलवादनाने प्रसिद्धी मिळविली. गणेशोत्सवात त्यांचा ढोल सर्वत्र वाजत होता. ...

दोन दिवसात तेराशे रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Thirteen hundred patients overcome corona in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवसात तेराशे रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २४ हजार ४५७ इतकी झाली आहे. गेल्या दोन दिवसात उपचारार्थ दाखल १३ रुग्ण दगावले. यामध्ये ९ मनपा हद्दीतील तर ४ ग्रामीणमधील रुग्णांचा समावेश आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण १ हजार ३५१ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात क ...

२८ वर्षांपासून रखडला कश्यपी धरणाचा करार - Marathi News | Kashyapi dam contract stalled for 28 years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२८ वर्षांपासून रखडला कश्यपी धरणाचा करार

शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इत ...

आदिवासी महामंडळाकडून ४९ लाख क्विंटल धान खरेदी - Marathi News | Purchase of 49 lakh quintals of paddy from Tribal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी महामंडळाकडून ४९ लाख क्विंटल धान खरेदी

कोविडच्या संकटकाळात आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप आणि रब्बी हंगामात दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात केंद्राच्या १ हजार ८१५ या किमान आधारभूत किमतीने ४९ लाख ११ हजार ९४३ क्विंंटल धान खरेदी करण्यात आली आहे. ...

गंगापूर धरणातील जलसाठा ७७ टक्क्यांवर - Marathi News | Gangapur dam water storage at 77% | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातील जलसाठा ७७ टक्क्यांवर

त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पूरपाण्याची आवक धरणात होऊ लागली आहे. रविवारी (दि. १७) गंगापूर धरणात जलसाठा ७७ टक्के इतका झाला, अशी माहिती जलसंप ...

यंदा डिजिटल पर्युषण पर्व - Marathi News | This year, the digital persecution festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा डिजिटल पर्युषण पर्व

ऋषिपंचमीपासून (दि. २३) जैन संवत्सरी चतुर्मासाला प्रारंभ होत असून, यंदा संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढल्याने शासनाने धार्मिकस्थळी एकत्र येऊन कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसल्याने म्हसरूळ गजपंथसह अन्य दिगंबर जैनस्थानकात कार्यक्रम होणार नाही. मात्र, चत ...

थविल यांची बदली; नाईक यांची नियुक्ती - Marathi News | Replacement of Thavil; Appointment of Naik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थविल यांची बदली; नाईक यांची नियुक्ती

स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...