लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सैन्यदलातील बहीण-भावाच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting at the hands of brothers and sisters in the army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैन्यदलातील बहीण-भावाच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव नेऊर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय सैन्य दलात असणारे रवींद्र देशमुख व शीतल देशमुख या बहीण-भावाच्या हस्ते करण्यात आले. ...

येवला तालुक्यात विविध उपक्र मांनी स्वातंत्र्यदिन साजरा - Marathi News | Independence Day celebrations with various activities in Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात विविध उपक्र मांनी स्वातंत्र्यदिन साजरा

येवला : तालुक्यात विविध उपक्र मांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुखेड येथील जीवन अमृत इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये ध्वजपूजन संस्थाध्यक्ष के. डी. कदम यांच्या हस्ते तर ध्वजारोहण मुख्यध्यापिक रेखा जोशी यांच्या हस्ते झाले. दीपाली जगताप, भारत ...

मल्हार हिल कॅम्पसमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा - Marathi News | Independence Day celebrations at Malhar Hill Campus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मल्हार हिल कॅम्पसमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणकि संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा - Marathi News | Independence Day celebrations in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे-हरसूलसह परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. वेळुंजे येथे सरपंच नानासाहेब उघडे, उपसरपंच काशीनाथ बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक योगिता पुंड, पोलीसपाटील नानासाहेब काशीद, मंड ...

छत्रे विद्यालयात खेळाडूच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting by a player at Chhatre Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छत्रे विद्यालयात खेळाडूच्या हस्ते ध्वजारोहण

मनमाड : येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचिलत छत्रे विद्यालयात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत स्वातंत्र्य्य दिवस साजरा करण्यात आला. ...

घर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात तहसिलसमोर सिटू ची निदर्शने - Marathi News | Situ protests in front of tehsil over domestic workers' issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात तहसिलसमोर सिटू ची निदर्शने

नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य घर कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सिटू संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१७) इगतपुरी तहसिलदार कार्यालयासमोर कामगार व सिटू संघटनेचे पदाधिकारी यांनी भर पावसात जोरदार निदर्शने करीत मागण्या पुर्ण करण्याविषयी तहसिलदारांना निव ...

सोनगाव ते करंजगाव रस्त्याची खड्ड्यांनी झाली दुर्दशा - Marathi News | The road from Songaon to Karanjgaon was damaged due to potholes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनगाव ते करंजगाव रस्त्याची खड्ड्यांनी झाली दुर्दशा

सायखेडा : सोनगाव येथील कारेवस्ती ते शिंगवेपुढे करंजगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अपरात्री येणार्या वाहनांना खड्डे दिसत नसल्य ...

वणी परिसरात पावसाची हजेरी शेतकरीवर्गात समाधान व्यक्त - Marathi News | The presence of rain in Wani area expressed satisfaction among the farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी परिसरात पावसाची हजेरी शेतकरीवर्गात समाधान व्यक्त

वणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. ...

निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी - Marathi News | Crowds of tourists in Thangaon Ghat to experience nature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी

ठाणगाव (नितिन शिंदे )- सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाऱ्या सिन्नर -ठाणगाव घाटात उंचावरुन कोसळणारे धबधबे ,वा-याच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कांरजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होत असतांना दिसत आहे. ...