शहरात आणि विशेषत: शासकीय-निमशासकीय रुग्णालयांत सध्या कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या आॅक्सिजनचा प्रश्न गंभीर होत असून, त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेनेच आॅक्सिजननिर्मिती प्लांट सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्य ...
सिडको : लेखानगर ते राजीवनगर रोड येथे गेल्या अनेक दिवसांपासून दिशादर्शक कमान पडून असून, यामुळे महानगरपालिकेचा यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने ही कमान त्वरित उभी करावी, अशी मागणी कैलास चुंभळे यांनी केली आहे. ...
भगूर : जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, आयोगाकडून अंतिम मतदार यादी काही दिवसांत जाहीर केली जाणार असताना भगूर शहरात नगरपालिका क्षेत्रात मात्र गेल्या पाच वर्षांत एकदाही मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली नसल्याची तक्रार शिवसेनेने केली असून, या उद ...
नाशिक : अहमदनगरच्या लायनेस क्लबतर्फे आयोजित चित्र स्पर्धेत खुल्या गटात नाशिकच्या कलाकार महिलांनी बाजी मारली, तर वारली चित्रकार संजय देवधर यांच्या ५ विद्यार्थिनींनी पारितोषिके पटकावली. ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या स्काउट-गाइडच्या विद्यार्थिनींनी मागील वर्षी झालेल्या राज्य पुरस्कार निवड चाचणीत घवघवीत यश संपादन केले. ...
इंदिरानगर : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्य शासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले असताना प्रत्यक्षात मात्र सकाळ व सायंकाळी जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांकडून मात्र नियमांचा भंग केला जात असून, फेरफटका मारणारे नागरिक घोळक्याने फिरत असल्याने त ...
नाशिक : पतीला हॉटेल टाकण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणून दिले नाही, म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वारंवार शारीरिक-मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. ...
देवळाली कॅम्प : कोरोनाचे संकट सर्वत्र गडद होत असताना व जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नसताना देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने हायस्कूलमध्ये तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये केवळ प्रशिक्षित डॉक्टर व स्टाफ नसल्याने ५० बेड आजही रिकामे ...
वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथुन महाराष्ट्रातील पुणे येथे जाणारा अवैध गुटखा व तंबाखु असा ४९ लाख रु पयांचा ऐवज स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्याने गुटखा तस्करामधे खळबळ उडाली आहे. ...