मालेगाव कॅम्प : येथील कॅम्प रस्त्यावरील दत्त मंदिर समोरील १२ खोल्यांची ब्रिटीश कालीन पोलीस वसाहत मोठ्या समस्यांच्या सामना करीत आहे तर येथील कर्मचारी अन्य वसाहतीत स्थलांतर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या वसाहतीत अनेक समस्या असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी ...
अभोणा : गेल्या रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने चिंचोरे (ता.कळवण) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेता जवळून वाहणाºया नाल्याचे मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतातील कोथिंबीर,टोमॅटो पिकासह हातपंपही वाहून गेला. शेतात दगड-गोटे वाहून आल्याने संपूर्ण शेतीही ...
सिन्नर: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान विषयाचे उपयोजन महत्वाचे असल्याने विज्ञान शिक्षकांनी सतत प्रयोगशील असले पाहिजे असे प्रतिपादन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी केले. ...
वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील पिंपळदमधून पुण्यात गुटखा तस्करी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ट्रकसह ६६ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ स ...
कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. ...
नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. बुधवारी (दि.९) दिवसभरात १ हजार ४१९ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ७४४ इतकी झाली आहे. मंगळवारी २० तर बुधवारी १८ रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा ९९१वर पोहोचला आहे. ...
परिक्षेत्रातील जिल्ह्णांमध्ये द्राक्ष, कांदा, डाळिंब, केळी, डाळींचे उत्पादक शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून काळ्या मातीत घाम गाळत शेतकरी शेतमाल पिकवितो; मात्र काही व्यापारी त्यांच्या मालाचा हमीभाव तर देतच नाही; शेतमाल घेऊन पोबारा करतात अन् बनावट धनादेशरू ...
मनपाच्या कथडा येथील रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाºया सफाई कामगारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुरुवारी (दि.९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान,या कर्मचाºयाला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे व महा ...