लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरसूल येथे कोरोनाबाबत बैठक - Marathi News | Meeting on Corona at Nagarsul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूल येथे कोरोनाबाबत बैठक

नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील नगरसुल ग्रामपंचायतीत प्रशासकी अधिकारी आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. ...

ताहाराबाद येथे कृषी चर्चासत्र - Marathi News | Agricultural Seminar at Taharabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ताहाराबाद येथे कृषी चर्चासत्र

ताहाराबाद : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्र म व चर्चासत्र अंतापूर येथे आयोजित करण्यात आले होते. ...

रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’ - Marathi News | 'My Family My Responsibility Campaign' at Rameshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’

खर्डे : खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंतर्गत असलेल्या रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते करण्यात आला. ...

येवला-नांदगाव रस्ता दुरूस्तीची मागणी - Marathi News | Demand for repair of Yeola-Nandgaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला-नांदगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

येवला : शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाने तातडीने सदर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी स्वाभिमानी सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांसह संबंधितांकडे केली आहे. शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आह ...

विंचूरला रयत क्र ांती संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of Rayat Kranti Sanghatana to Vinchur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरला रयत क्र ांती संघटनेचे आंदोलन

विंचूर : शासनाने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधात रयत क्र ांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली येथील उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील नाशिक-औरंगाबाद महार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

लाकडाने आई- मुलाला मारहाण - Marathi News | Beat mother-child with wood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाकडाने आई- मुलाला मारहाण

वणी : शेताच्या बांधाची लेव्हल करताना बांधालगतची जागा सोडण्यावरु न झालेल्या वादात दोघांना लाकडाने मारहाण केल्याची फिर्याद दिल्याने दोन संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नाशिकचा कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Nashik's vehicle thief 'Bullet Raja' was arrested by Pimpri-Chinchwad police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिकचा कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

एक नाही दोन नाही तर तब्बल आठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.. ...

बार्डे शिवारात बिबट्याचा पुन्हा संचार - Marathi News | Re-transmission of leopard in Barde Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बार्डे शिवारात बिबट्याचा पुन्हा संचार

अभोणा : बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री दोनचे सुमारास एका नविन बिबट्याचा थरार कैद झाला आहे. ...

येवला : शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन - Marathi News | Yeola: Statement of farmers association to tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला : शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली. नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले. ...