नाशिक: अंगणवाडी सेविकेला मदतनीस म्हणून काम करताना दोन वर्षपेक्षा अधिक कालावधी झालेल्या जिल्'ातील 149 मदतनीसाना जिल्हा परिषद प्रशासनाने अंगणवाडी सेविका महणून पदोन्नती दिली आहे. गुरुवारी या सर्वांना नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. ...
नाशिक : देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ २३ सप्टेंबर रोजी खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घ ...
नाशिक : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महापौरांनी आदेश देऊनही आधी प्रशासन हालले नव्हते. मात्र आता ३० कोटी रुपयांंच्या निविदा देण्याची धावपळ सुरू झाली आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भा ...
नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून सरकारची शेतकरीविरोधी भूमिका अधोरेखित केली आहे या निर्यातबंदीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकरी शनिवारी फेसबुक लाईव्ह, रविवारी व्हाट्सअप मेसेज, ...
नाशिक : दक्षिण भारतातील कांदा पिक खराब झाले आहे . केवळ महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांदा शिल्लक आहे . शेतकरयानी काही दिवस कांदा विक्रीचा निर्णय थाबविला आणि कांदा घरातच कॉरटाइन करून ठेवला तर निर्यात बंदीनंतर कांदा दर टिक ...
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरु वारी (दि.१७) नव्याने १ हजार ५९७ रु ग्ण आढळून आले. शहरात १ हजार २१ नवे रु ग्ण सापडले. ग्रामिण भागात ५४६ तर मालेगावात २२ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ५९ हजार ५८ ...
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरु वारी (दि.१७) नव्याने १ हजार ५९७ रु ग्ण आढळून आले. शहरात १ हजार २१ नवे रु ग्ण सापडले. ग्रामिण भागात ५४६ तर मालेगावात २२ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ५९ हजार ५८ ...
नाशिक: लॉकडाऊनच्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्याच्या फलनिष्पत्तीचा विचार करूनच अनलॉक चा निर्णय घेण्यात आलाय परंतु लोकांनी अनलॉक म्हणजे कोरोना गेला आहे की काय अशा अविर्भावात बिनधास्त वावरणे सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे ...
नाशिक- जीवनाचा शेवट तरी योग्य व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या छळवणूकीमूळे एका मृत व्यक्तीला चक्क अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहावे राहावे लागले. शहरात कोरोनामुळे मध्यंतरी अंत्यसंस्कारासाठी वेटींगचा प्रकार उघड झाला होता ...
वणी : दिंडोरी तालुक्यात द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीची मालीका सुरु चअसुन सातत्याने याबाबत गुन्हे दाखल होत आहेत. आंबे दिंडोरी येथील योगेश पुंडलीक गायकवाड यांचे द्राक्ष बागेतुन दिनानाथ गुप्ता, अमित गुप्ता, सुमित गुप्ता सर्व राहणार यमुना हाईट्स महालक्ष ...