लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठा क्रांती मोर्चाचे भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Sit-in agitation in front of Bhujbal's house of Maratha Kranti Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा क्रांती मोर्चाचे भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

नाशिक : ओबीसींचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक भुजबळ फार्म येथील निवासस्थाने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या ... ...

मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकला छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Maratha Reservation : Maratha Kranti Morcha's sit-in agitation in front of Chhagan Bhujbal's house in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकला छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतिरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसींचे नेते असलेले भुजबळ हे समाजाबरोबर आहे किंवा नाही याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ...

कंगनाची भेट घ्यायला वेळ, मग कांदा उत्पादकांनाही भेटा, शेतकऱ्यांची राज्यपालांकडे मागणी - Marathi News | Time to visit Kangana, then meet the onion growers too, farmers demand governor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंगनाची भेट घ्यायला वेळ, मग कांदा उत्पादकांनाही भेटा, शेतकऱ्यांची राज्यपालांकडे मागणी

या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.   ...

शासनाने कांदे फुकट वाटावेत : अर्जुन बोराडे - Marathi News | The government should make onions feel free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाने कांदे फुकट वाटावेत : अर्जुन बोराडे

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा क ...

इतर आरक्षणाला धक्का न लावता न्याय द्या - छगन भुजबळ - Marathi News | Give justice without pushing other reservations - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर आरक्षणाला धक्का न लावता न्याय द्या - छगन भुजबळ

भुजबळ म्हणाले की, अन्य आरक्षणांना धक्का न लावता या समाजाला आरक्षण दिले पाहिजे. ओबीसींचे २७ टक्के नाही तर १९ टक्के आरक्षण आहे. ...

रूग्णालये रिकामे तरीही नवीन कोविड सेंटर्सचा घाट - Marathi News | Hospitals empty but new Covid Centers ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रूग्णालये रिकामे तरीही नवीन कोविड सेंटर्सचा घाट

नाशिक: शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना रूग्णालयात खाटा मिळत नसल्याची तक्रार आहेत. त्यामुळे महापालिका आता संभाजी स्टेडीयम येथेही नवीन कोविड सेंटर उभारणीची तयारी सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र, महापालिकेचे अनेक रूग्णालये पडुन आहेत. गंगापूर रूग्णालय, ...

लिपिकाला शिवीगाळ करणारा शिक्षक निलंबित - Marathi News | Teacher suspended for abusing clerk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लिपिकाला शिवीगाळ करणारा शिक्षक निलंबित

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागातील लिपिकला अवेळी फोन करून अश्लिल भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत सदर आॅडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सेवेतून न ...

वंचीतांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या: भुजबळ - Marathi News | Give reservation to Maratha community without pushing the deprived: Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंचीतांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या: भुजबळ

नाशिक- मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही मात्र दलीत, आदीवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्क ा लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी सर्वच पक्षांची भूमिका असल्याचे मत ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ...

जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन सेंटर निर्मितीच्या सूचना - Marathi News | Suggestions for creation of Oxygen Center in District Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन सेंटर निर्मितीच्या सूचना

नाशिक: जिल्'ात आॅक्सिजन पुरेसा आहे; प्रत्येक रूग्णाला तो वेळेत मिळेल यासाठीचे नियोजन करण्यात यावे. जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती सेन्टर सुरू करण्यात यावे, तसेच आॅक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांची कुठल्याही ठिकाणी अडवणूक होणार नाही याची दक्षता घ ...