लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवल्यात शिक्षिकेसह मुलीवर शेजाऱ्यांकडून हल्ला - Marathi News | Neighbors attack girl and teacher in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात शिक्षिकेसह मुलीवर शेजाऱ्यांकडून हल्ला

येवला : अतिक्र मण प्रश्नावरून शिक्षिका आण ितिच्या मुलीवर शेजाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...

टाकेद येथे एक मूठ पोषण उपक्र माचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of a handful of nutrition activities at Taked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकेद येथे एक मूठ पोषण उपक्र माचे उद्घाटन

सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे ‘एक मूठ पोषण’ या पोषण आहार अभियान कार्यक्र माचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य हरिदास लोहकरे, सरपंच ताराबाई बांबळे, उप-सरपंच रामचंद्र परदेशी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पं ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गुळवेलाची मागणी - Marathi News | Demand for coolant to prevent infection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गुळवेलाची मागणी

लखमापूर : नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल (अमृतवेल) या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. ...

कांदा निर्यात बंदीविरोधात पेठ कॉग्रेसचे निवेदन - Marathi News | Statement of Peth Congress against onion export ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात बंदीविरोधात पेठ कॉग्रेसचे निवेदन

पेठ : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर बंदी घालून शेतकर्यांची निराशा केली असल्याने या निर्णयाचा फेरविचार करून निर्यात बंदी ऊठवावी अशी मागणी पेठ तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे. ...

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य तपासणीस सहकार्य करा - दत्तात्रय गोसावी - Marathi News | Cooperate with a health check to prevent corona - Dattatraya Gosavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य तपासणीस सहकार्य करा - दत्तात्रय गोसावी

सिन्नर: दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यापुढे अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो त्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमे ...

पाडळी विद्यालयाचा विज्ञान प्रयोगशाळा आपल्या दारी उपक्रम - Marathi News | Padli Vidyalaya's Science Laboratory is at your doorstep | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाडळी विद्यालयाचा विज्ञान प्रयोगशाळा आपल्या दारी उपक्रम

सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ओझोन वायू दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. ...

प्रहार विद्यार्थी संघटनेचे नायब तहसीलदार यांना निवेदन - Marathi News | Statement to the Deputy Tehsildar of Prahar Students Union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रहार विद्यार्थी संघटनेचे नायब तहसीलदार यांना निवेदन

सिन्नर : प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिन्नर नायब तहसीलदार जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील असंख्य शेतकरी बांधव कांदा मोठ्या प्रमाणावर घेतात येथील शेतकर्यांच ...

जीवघेणा प्रवास : वाहनधारकांची दररोज तारेवरची कसरत - Marathi News | Life-threatening journey: Everyday workout for vehicle owners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवघेणा प्रवास : वाहनधारकांची दररोज तारेवरची कसरत

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुप ...

कोकणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार - Marathi News | Goat killed in leopard attack at Konkangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

कोकणगाव  : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे गुरु वारी (दि.१७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्यात शेळीला जीव गमवावा लागला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. कोकणगाव येथील शेतात राहत असलेले आ ...