वणी : डोक्यात घालण्यासाठी टोपी परत देण्याच्या वादातून 19 वर्र्षाय युवकाला लाथाबुक्या व दगडाने मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाल्याने दिंडोरी पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
लासलगाव/वणी : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांदा आवक कमी झाली असुन ५०६ वाहनातील ५९०० क्विंटल कांदा 1000 ते 3072 रूपये तर सरासरी 2400 रूपये सरासरी भाव जाहीर झाला. ...
सटाणा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरु केलेल्या ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्र माचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची ...
नांदूरवैद्य : इगतपुरी पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी जिजाबाई नाठे यांची निवड झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत या निवडीचे स्वागत करण्यात आले. वाडीव-हे गटाकडे पहिल्यांदाच महिला प्रभारी सभापती म्हणून संधी मिळाल्याने ग्रामस्था ...
घोटी : जनतेच्या मनातील भीती कमी करणे, करोनावर नियंत्रण मिळविणे या हेतूने ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमेचा शुभारंभ इगतपुरी पंचायत समिती येथे करण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ...
मांडवड : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षीका संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांची मुंबई कार्यलयात भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा करण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा उपद्रव वाढतच असून, आतापर्यंत तालुक्यात २०७ रु ग्ण बाधित झाल्याने ही साखळी कधी तुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अॅप वापर करताना न येणे, इंटरन ...
येवला : शहरासह तालुक्यातील ४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. निमगाव मढ येथील ६५ वर्षीय बाधित पुरूषाचा नाशिक जिल्हा रूग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर चौघांचे रॅपीड अँटीजेन टेस्ट अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दरम्यान आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या ३२ ...
अंदरसुल : तालुक्यतील सर्वात मोठे व्यापारी पेठ असलेले अंदरसुल गाव कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनामुक्तीसाठी आता, लोकसहभाग महत्वाचा असल्याची प्रतिक्र ीया व्यक्त केली जात आहे. ...