नाशिक: जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत राबविल्या जाणाऱ्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित करून उद्घाटन करण्य ...
नाशिक : ओला , उबेर कडून मिळणाऱ्या बुकिंग कमी , नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी , इतर ठिकानाहुन येणाºया प्रवेशांची संख्या झाली कमी यामुळे टूरिस्ट गाड्याणा बुकिंग नाही , त्यात रोजचा घर खर्च आणि ब्याकांचे हप्ते यामुळे टूरिस्ट कार चालक मेटाकुटिला आले ...
देवळाली कँम्प : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भगूर नगरपालिकेचे नगरसेविका ढगे यांच्या दुकानासमोर लावलेले सीसीटीव्ही कँमेरेच चोरट्यांनी काढून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून तक्रार नोंदविण्यासाठी तीन दिवसांचा वेळ लागला आहे. ...
नाशिक : राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 50% कांद्याचे उत्पादन एकत्या नाशिक जिल्'ात घेतले जाते. यामुळे कांदा निर्यात बंदिचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्'ातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसनयाची शक्यता वर्तवीली जात आहे. ...
नाशिक : राज्याचे आदिवासी विकास आयुक्त डॉ. के.एच कुलकर्णी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच्.एस सोनवणे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. ...
नाशिक- शहरातील खड्डे बुजवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपाच्या पाच वर्षे कार्यकाळातील रस्ते अत्यंत सुस्थितीत आहेत. मात्र, भाजपाच्या पाच ते बारा वर्षे दरम्यानच्या कालावधीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या क ...
नाशिक : आपल्या विविध मगन्याकड़े राज्य शासनाचे लक्ष वेधन्यसाठी महाराष्ट्र राज्य आशा गतप्रवर्तक कृती समितीच्यावतीने लाक्षणिक संप आणि त्यानंतरहि मागण्या मान्य न झाल्यास विनामोबदला कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
निर्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे रस्ता वर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. ती तोडण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गाने केली आहे. ...
वणी : डोक्यात घालण्यासाठी टोपी परत देण्याच्या वादातून 19 वर्र्षाय युवकाला लाथाबुक्या व दगडाने मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाल्याने दिंडोरी पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...