एरंडगाव : कांदा निर्यातबंदी विरोधात प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने येथे मुंडन आंदोलन करून सरकारचे श्राध्द घालण्यात आले. केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे शिफारसी वरून कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यात बंदीचा ...
सिन्नर: केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी लागू केल्याने सिन्नर तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. कांदा निर्यात बंदी रद्द करून कांदा निर्यात सुरू करावी अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात ...
कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतक?्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ बंद केलेली कांदा निर्यात मागे घ्यावी अशी मागणी कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत ...
पेठ -तालुक्यातील शेवखंडी परिसरातील राशी नदीवर नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बुरुंडी धबधबा पर्यटनस्थळ विकसित करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून पंचायत समिती अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नुकतीच या भागाची पाहणी करून विकासाबाबत ग् ...
कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश त ...
पाथरे : येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. येथील आरोग्य उपकेंद्रा मार्फत पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या गावातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन आरोग्याची त ...
कळवण : तालुक्यातील शेतकरी बांधवाना व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बिल द्यावे, वाढीव बिले भरली जाणार नाही याची दखल महावितरणने घ्यावी, अखंड व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी उपाययोजना करावी, वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारी सोमवारपासून जाण ...
सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्र येत डोक् ...
डांगसौंदाणे : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी या मागणीसाठी डांगसौंदाणे कळवण रस्त्यावरील बुंधाटे चौफुलीवर पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
आता लादण्यात आलेली कांदा निर्यातबंदी यातूनच उद्भवली असून, ती केवळ कांदा उत्पादकांसाठीच नव्हे, तर देशाला लाभणा-या परकीय चलनाच्या दृष्टीनेही नुकसानकारच ठरणार आहे. ...