लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निर्यातबंदीविरोधी आंदोलनांना जोर - Marathi News | Emphasis on anti-export movements | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदीविरोधी आंदोलनांना जोर

केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दुसऱ्या दिवशीही आंदोलने करून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमान शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटना ...

मराठा आरक्षणासाठी महाअधिवेशन बोलवा - Marathi News | Call a general convention for Maratha reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणासाठी महाअधिवेशन बोलवा

नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी सर्व आमदारांनी तातडीने मागणी करावी असे निवेदन बुधवारी (दि.१६) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील तीन आमदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली त्याच बरोबर महाअध ...

सामानगावला पोषण आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of nutritious food to Samangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामानगावला पोषण आहाराचे वाटप

एकलहरे: राष्ट्रिय पोषण आहार अभियानाअंतर्गत सामनगाव येथे कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन युवराज जगताप होते. ...

चांदसी-मुंगसरे रस्त्याचे कामाला सुरुवात - Marathi News | Work on Chandsi-Mungsare road started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदसी-मुंगसरे रस्त्याचे कामाला सुरुवात

मातोरी : गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झालेल्या मुंगसरे ते चांदशी रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याचे हाती घेण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्याची दुरवस्था ...

राष्ट्रवादीच्या महिलांच्या गळ्यात कांद्याची माळ - Marathi News | Onion necklace around the necks of NCP women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या महिलांच्या गळ्यात कांद्याची माळ

नासिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निर्यात बंदी मागे घ्यावी म्हणून आंदोलन केले. ...

सिव्हिलच्या कोविड कक्षाला जिल्हाधिकाऱ्याची भेट - Marathi News | Collector's visit to Kovid room of Civil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिव्हिलच्या कोविड कक्षाला जिल्हाधिकाऱ्याची भेट

नाशिक : जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालय व्यवस्थापनाचा व कोविड रुग्णाच्या व्यवस्थापनाशी निगडीत सर्व बाबींची शहानिशा करुन आढावा घेतला. ...

सातपूर बस स्थानकाचे काम दहा वर्षांपासून रखडले - Marathi News | Work on Satpur bus stand has been stalled for ten years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर बस स्थानकाचे काम दहा वर्षांपासून रखडले

  अनेक अडचणी: नागरिकांचे लोकप्रतिनिधीला साकडे सातपुर :- गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने ... ...

जिल्हा शल्य चिकित्सक जगदाळे सक्तीच्या रजेवर - Marathi News | District Surgeon Jagdale on compulsory leave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा शल्य चिकित्सक जगदाळे सक्तीच्या रजेवर

नाशिक: कोरोनाचा जिल्'ात प्रादुर्भाव वाढत असताना सातत्याने प्रकृतीचे कारण देत गैहजर व कोरोनाचा अटकाव करण्यासाठी अपयशी ठरल्याने जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यांचा पदभार रत्ना रावखंडे यांच्याकडे सोपविण्य ...

टाकळी रोडवर साचनारया पाण्यमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Citizens suffer due to stagnant water on Takli Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकळी रोडवर साचनारया पाण्यमुळे नागरिक त्रस्त

नाशिक : गांधीनगर कडून टाकळीकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे . ...